"कोण तू ? "
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तुझ्या माझ्या क्षणाचं
मी मोठ्या कष्टाने बान्धलेलं गाठोडं
टचकन फाटून गेलं,
आणि मला कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालीस ..
अभिनंदन!!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6217
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
थोडक्यात बरच!!
धन्यवाद .
In reply to थोडक्यात बरच!! by स्पंदना
मस्त जमलंय !!
धन्यवाद .
In reply to मस्त जमलंय !! by खटपट्या
किमान शब्दात कमाल!
खफचं मटेरीयल चुकून
सुरेख कविता आहे.
यास्सार
In reply to सुरेख कविता आहे. by स्पंदना
धन्यवाद .
In reply to सुरेख कविता आहे. by स्पंदना
अपर्णाशी सहमत.चांगली कविता
धन्यवाद .
In reply to अपर्णाशी सहमत.चांगली कविता by अजया
मुक्तक आवडलं.
दमदार!
छान लिहिलंय
आवडल
कमीत कमी शब्द वापरुन सूंदर लिहील
खुपच छान
"कोण तू "
काय हे भाऊ,
In reply to "कोण तू " by प्रसाद गोडबोले
ह्या शेराची आठवण
तिमा संकोचाने बोललो नव्हतो मला पण एक शेर आठवला होता
In reply to ह्या शेराची आठवण by तिमा
बहोत खूब मारवा साहेब
In reply to तिमा संकोचाने बोललो नव्हतो मला पण एक शेर आठवला होता by मारवा
ग़ालिब आणखी म्हणतो
In reply to तिमा संकोचाने बोललो नव्हतो मला पण एक शेर आठवला होता by मारवा
अभिनंदन
छान
मस्त
मस्त
'हाबिणंडण' असं म्हणायचं असतंय
खरें हों !रत्नांग्रीच्या
In reply to 'हाबिणंडण' असं म्हणायचं असतंय by प्यारे१
धन्यवाद सर्वांनाच !
चांगलंय..