आजचा फिल ह्यूजचा मृत्यूदिवस हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. मिपाकरांतर्फे मी, 'ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो' अशी प्रार्थना करतो.
सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून,
त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?
वाचने
13728
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजच वाचलो..
हा प्रश्र "रमण लांबा" केस पासूनच आहे.
रमण लांबाला क्षेत्ररक्षण
In reply to हा प्रश्र "रमण लांबा" केस पासूनच आहे. by मुक्त विहारि
@त्यामुळे क्रिकेटमध्ये
अरेरे ! मला वाटलं परत
सह्मत
In reply to अरेरे ! मला वाटलं परत by खटपट्या
अहो, तेच आहे हो.. नीट पहा परत
In reply to सह्मत by स्वीत स्वाति
चौकटराजा १++
In reply to अहो, तेच आहे हो.. नीट पहा परत by हाडक्या
मुळात कोणत्याही हेल्मेटची
करेक्ट.
In reply to मुळात कोणत्याही हेल्मेटची by कंजूस
या निमित्ताने क्रिकेट
बोलिंगचे नियम बदला!
आधी प्रत्येक मिपाकराला
(No subject)
In reply to आधी प्रत्येक मिपाकराला by जेपी
अरे
चिंध्यांचा चेंडू त्याहुन बरा
हॅ...
In reply to चिंध्यांचा चेंडू त्याहुन बरा by अजया
नुकत्या
पुन्यातल्या
In reply to नुकत्या by तिमा
ठ्ठो माईसाहेब १, पुणेकर ०.
In reply to पुन्यातल्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब या प्रतिसादानंतर
In reply to पुन्यातल्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब ही तुमची सिक्सर अगदी
In reply to पुन्यातल्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माई,माई _/\_
असावी
हे बाकी खरं हो !!
In reply to असावी by विनायक प्रभू
नक्कीच. पण त्या
In reply to असावी by विनायक प्रभू
पुण्यातल्या लोकांना मग नी
In reply to नक्कीच. पण त्या by डॉ सुहास म्हात्रे
खरतर पुण्यातील तीन पैकी एका
आता अंपायरला पिंजऱ्यात
कशाला हेल्मेट आणी कशाला
In reply to आता अंपायरला पिंजऱ्यात by कंजूस