नमस्कार मंडळी,
प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.
ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?
एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?
तसं मी बर्या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.
आपली मते जाणण्यास उत्सुक.
कळावे.आभारी.
वाचने
30051
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
नॅनोच्या फंदात पडू नका....आणी
In reply to प्री-ओन्ड टाटा नानो किंवा by वामन देशमुख
प्री ओन्ड नॅनो..... वेल्ल्ल..
In reply to प्री-ओन्ड टाटा नानो किंवा by वामन देशमुख
मस्त आहे VENTO. अत्यंत दणकट
घ्या ! हे वाचा !
आजच १ सेदान (बहुतेक होंडा
In reply to घ्या ! हे वाचा ! by वेल्लाभट
गोर्या
नाही हो..
In reply to गोर्या by माईसाहेब कुरसूंदीकर
Hmm
In reply to नाही हो.. by चिगो
गाड्यांचे
In reply to Hmm by llपुण्याचे पेशवेll
बेअरिंग सुटायला लागलं ना
In reply to गाड्यांचे by माईसाहेब कुरसूंदीकर
Celerio
बजेट कमी असेल तर मस्त गाडी
In reply to Celerio by टिलू
सहमत. चालवलेली नाही.
In reply to बजेट कमी असेल तर मस्त गाडी by प्रसाद१९७१
होण्डा ब्रिओ कशी आहे ??
छान आहे. जागा कमी आहे पण खुप.
In reply to होण्डा ब्रिओ कशी आहे ?? by बाहुली
वेंटो नक्कीच चांगली आहे
मान्य..
In reply to वेंटो नक्कीच चांगली आहे by माझीही शॅम्पेन
सध्या भारतात बेस्ट इंजिनीयर्ड
अमेझ...
होंडा
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे
मागून
In reply to होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे by प्रसाद१९७१
अगदी बरोबर.
In reply to होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे by प्रसाद१९७१