✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा ओळख

च
चेतन यांनी
Sat, 11/01/2008 - 14:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3867 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/01/2008 - 14:48 नवीन

मस्त ! जबरा

मस्त ! जबरा रे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/01/2008 - 14:50 नवीन

एवढंस्स?

अल्ले चेतन दादा ... केवढंस्स आहे रे तुझं ,................... लेखन !! उद्या शब्दापरिस क्रमशः टाकून 'क्यो की...." च्या ९८,७४,५२,२१,७३,५९,३७,३२४ भागांच रेकॉर्ड कोणी तोडलं नाही तर नवलंच ... कंपुबाज --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
च
चेतन Sat, 11/01/2008 - 16:32 नवीन

काय करणार

काय करणार माझ्या अवाक्याप्रमाणे लिहलं तुझा आवाका खुपचं मोठा दिसतोयं (क्रिप्टिक) चेतन आवांतरः कंपुगिरीचा उल्लेख केल्याने राग आलेला दिसतोयं (दंत विमा आधिच काढुन ठेवलेला बरा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 11/01/2008 - 14:51 नवीन

प्रकाटाआ

च्यायला आजकाल प्रतिसाद डबल यायचं प्रमाण वाढलंय .. काही तांत्रिक अडचण असावी ... तात्या / निलकांत काळजी घेणे हेहेहे
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 11/01/2008 - 17:45 नवीन

आवडल.

अजून वाचायच आहे . यात मिपाचा अभ्यास केलेला दिसतो आहे. अजून इतकच चांगल लिहायच असेल तर अजून अभ्यास हवा. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 11/01/2008 - 17:58 नवीन

असे काय

मारतो आणि ह. घ्या. करतो काय? थांब तुला बघतो बरोबर. असा क्रिप्टीक टाकीन की पार डोक्याचा बुदबुदा झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चेतन Sat, 11/01/2008 - 18:54 नवीन

गुरुजी

गुरुजी म्हणुनच हलकेच घ्या म्हणलो होतो. अवांतर : हल्ली कॉपीपेस्टचं काम राहिलयं म्हणुन डोक्याला बुदबुद नाही आहे. अतिअवांतरः आम्ही डोकं फार कमी चालवतो (क्रिप्टिक आहे हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 11/01/2008 - 19:11 नवीन

:)

पहिला भाग आवडला! आमचा नामोल्लेख झाल्याने जास्तच आवडला ;) असो, पुलेशु! आपला, (ढोले पाटिल पॅरडाइस्) ब्रिटिश टिंग्या
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/01/2008 - 20:39 नवीन

आवडला हा भाग..

टारझन म्हणतो त्याप्रमाणे भाग मोठे लिहा.. वाचायला बरं वाटेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/01/2008 - 20:44 नवीन

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/02/2008 - 07:30 नवीन

आवडलेली नावे

मिपावर आवडलेली काही नावे- कसे लोकांना इतके चांगले सुचते कोण जाणे! आपल्याला ख-या नावाशिवाय काही सुचतच नाही! गलगले निघाले (गलबलून येते. निघतांना त्यांना जे हवे ते द्यारे!) बेसनलाडू (लहानपणी दोन खिशांत दोन लाडू, दोन हातात दोन घेऊन तोंडामधे एक असायचा!) ३_१३ जागी अदिती (खूप वेळ झोपू शकणा-यांचा हेवा वाटतो) खवीस कुटूंब (खाई त्याला खवखवे) सर्कीट (द लॉन्ग ऍन्ड शॉर्ट ऑफ इट) उपाशीमाऊ - खाडादबोका (कार्यकारण भाव?)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 08:53 नवीन

सुरवात बरी

सुरवात बरी आहे, अजून थोडे मोठे भाग लिहा... वैयक्तिक शेरेबाजी गंमतीपुरतीच मर्यादित ठेवा, मस्करीची कुस्करी होता कामा नये... :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 11/03/2008 - 12:34 नवीन

सह्ही!!!

सुरुवात तर लै भारी झालीये... चेतनभौ, आता पुढं आतीशबाजी पहायची प्रचंड उत्सुकता लागुन राहिलीये :) येऊ दे लवकर! आणी हो, तात्यांचा सल्ला मात्र ध्यानी राहु दे, उगाच नसता गदारोळ नको, काय?
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 11/04/2008 - 10:36 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्रतिसाद दिलेल्याचें आणी न दिलेल्यांचे (हे ही कुठून तरी ढाप्ल्यासारखे वाटते) आणी हो, तात्यांचा सल्ला मात्र ध्यानी राहु दे, उगाच नसता गदारोळ नको, काय? ध्वनीप्रदुषणाच्या कायद्यप्रमाणे ११० डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके उडवायचा प्रयत्न पुढच्या भागात केलाय. (जेणेकरुन कोणाचीही झोप उडणार नाही झोप आली तर त्यात माझा दोष नाही) (नवशिका) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा