मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे.
तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते.
या व्यतिरिक्त, आपण बर्यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही.
तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत.
आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो.
१. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्याचदा कळत नाही.
२. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो".
३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो.
४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते.
५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल.
अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते.
सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे.
-----------------------------
अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.
वाचने
45826
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेलफोनवर होत असलेले संभाषण
अॅप्स, उपकरणं आणि कायद्याच्या गोष्टी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सहा
In reply to अॅप्स, उपकरणं आणि कायद्याच्या गोष्टी by बहुगुणी
कॉल रे॰
ओक्के.
In reply to कॉल रे॰ by कंजूस
हिरव्या देशातुन एक होम थिएटर
उसगावाहुन मी पण सोनी ची होम
In reply to हिरव्या देशातुन एक होम थिएटर by अंतु बर्वा
धन्यवाद मराठी माणूस.
In reply to उसगावाहुन मी पण सोनी ची होम by मराठी_माणूस
वोल्टेजचा फरक हा फक्त एक भाग झाला.
In reply to हिरव्या देशातुन एक होम थिएटर by अंतु बर्वा
खुप धन्यवाद डीटेलवारी
In reply to वोल्टेजचा फरक हा फक्त एक भाग झाला. by चतुरंग
कोणता मोबाईल नेट न वापरता
ब्लॅक होल आहे कि नाही?
एक जीपीएस(खास याचेच)उपकरण
मोबाईलच्या संदर्भात हे सगळं
In reply to एक जीपीएस(खास याचेच)उपकरण by कंजूस
एक चर्चाकोडे
अनेक जुने पाने स्पिकर पडले
आँ...
(No subject)
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to (No subject) by असंका
वेगळाच "विषय" आहे हा...
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
कहर
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
खुलासा -
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड
गोल्ड डिपॉझीट हे पहिल्यांदाच
In reply to गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड by यसवायजी
सराउंड साउंडची सिस्टिम कुठे
अपेक्षा इतकीच की स्पिकर टाकून
In reply to सराउंड साउंडची सिस्टिम कुठे by कंजूस