मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे.
तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते.
या व्यतिरिक्त, आपण बर्यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही.
तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत.
आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो.
१. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्याचदा कळत नाही.
२. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो".
३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो.
४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते.
५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल.
अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते.
सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे.
-----------------------------
अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.
वाचने
45799
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशा प्रकारचे प्रश्न नि विचार
तुमी सोप्पे प्रश्न इचारा ना
In reply to अशा प्रकारचे प्रश्न नि विचार by विजुभाऊ
ओह ! अजून एक... चांगलं आहे.
हे घ्या पहीले काही प्रश्न
खरंच कि, गचान्डी शरीरात कुठे
In reply to हे घ्या पहीले काही प्रश्न by हवालदार
गचान्डी हा शरीराचा भाग नसावा
In reply to खरंच कि, गचान्डी शरीरात कुठे by arunjoshi123
बहूतेक असे.
In reply to गचान्डी हा शरीराचा भाग नसावा by खटपट्या
गचान्डी कळलं पण मग मुसक्या
In reply to बहूतेक असे. by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }मुसक्या आवळणे याचा उगम शेतीत
In reply to गचान्डी कळलं पण मग मुसक्या by मदनबाण
दॅट इज़ आवळिंग ऑफ मुसक्या??
In reply to मुसक्या आवळणे याचा उगम शेतीत by बॅटमॅन
पुर्वी धान्याचे खळे करताना
In reply to गचान्डी कळलं पण मग मुसक्या by मदनबाण
अच्छा, जाळीला मुसके म्हणतात
In reply to पुर्वी धान्याचे खळे करताना by जेपी
ओक्के... धन्यवाद !
In reply to अच्छा, जाळीला मुसके म्हणतात by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }हायला बहुतेक दोघ एकाच वेळी
In reply to अच्छा, जाळीला मुसके म्हणतात by बॅटमॅन
muscat
In reply to अच्छा, जाळीला मुसके म्हणतात by बॅटमॅन
काय पहातोय मी हे....हे पिल्लू कुठं घुसलं?
पोटापाण्यासाठी मी नोकरी करतो.
In reply to काय पहातोय मी हे....हे पिल्लू कुठं घुसलं? by माम्लेदारचा पन्खा
रोचक काम मी प्रतिसादातच सुचवलं की....
In reply to पोटापाण्यासाठी मी नोकरी करतो. by arunjoshi123
एक प्रश्न - मामलेदार कोण?
तहसिलदार
In reply to एक प्रश्न - मामलेदार कोण? by arunjoshi123
चुकलात.
In reply to तहसिलदार by बाळ सप्रे
गच्छंती(गम गच्छामि वगैरे)केली
बोँब ठोकणे ही गोष्ट स्मशानात
धन्यवाद
In reply to बोँब ठोकणे ही गोष्ट स्मशानात by कंजूस
हवालदार, खरंच माहिती नव्हतं
In reply to धन्यवाद by हवालदार
मला पडलेला एक गहन प्रश्णः
+१
In reply to मला पडलेला एक गहन प्रश्णः by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुणी काही म्हणो - मला तर
हाहाहा, अगदी अगदी!!!!
In reply to कुणी काही म्हणो - मला तर by आदूबाळ
फटू कुठे आहेत??
तुम्ही मराठी संस्कॄतीतले दिसत
In reply to फटू कुठे आहेत?? by रामपुरी
मिपीय संवाद हा खल्लास शब्द
निचिंती हा शब्द खूप दिवसांनी
धाग्याला अतिशय उत्तम प्रतिसाद
एक मिनिट
मानलेला भौ. ...
In reply to एक मिनिट by पैसा
माझ्या तरी मानलेल्या बहीणी
शेजारच्यांना
In reply to माझ्या तरी मानलेल्या बहीणी by arunjoshi123
+१
In reply to शेजारच्यांना by पैसा
हाहा!
In reply to +१ by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to हाहा! by पैसा
दादा भाई नौरोजी
In reply to हाहा! by पैसा
(No subject)
In reply to हाहा! by पैसा
एकाच गावात मानलेले भाऊ बहीण
In reply to +१ by बॅटमॅन
'प्रश्न पडतात' कसे ?
उभे राहिलेले प्रश्न इथे नाही
In reply to 'प्रश्न पडतात' कसे ? by सस्नेह
दौर्बल्य भाषेचे नसून
In reply to उभे राहिलेले प्रश्न इथे नाही by arunjoshi123
+१.
In reply to दौर्बल्य भाषेचे नसून by बॅटमॅन
भाषेला असे हातासरषी बाजूला
In reply to +१. by प्यारे१
(No subject)
In reply to भाषेला असे हातासरषी बाजूला by arunjoshi123
(No subject)
In reply to दौर्बल्य भाषेचे नसून by बॅटमॅन
तुमच्यापैकी कोणी पीसीला ५.१
सब वूफर
In reply to तुमच्यापैकी कोणी पीसीला ५.१ by arunjoshi123
मिपावर फोटो टाकण्यासाठी तो
द्राविडी प्राणायाम
In reply to मिपावर फोटो टाकण्यासाठी तो by arunjoshi123
मिपा अॅप
संगणकावरुन मिपावर येताना आयडी
In reply to मिपा अॅप by समीरसूर
साला एक मच्छर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }मच्छरदाणी वापरा
In reply to साला एक मच्छर... by मदनबाण
+११
In reply to मच्छरदाणी वापरा by पैसा
मच्छर दाणी फक्त झोपतानाच उपयोगी...
In reply to +११ by नाखु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }खिडक्यांना जाळ्या बसवा. आणि
In reply to मच्छर दाणी फक्त झोपतानाच उपयोगी... by मदनबाण
आणि ते मोबाईलवर cntl+\ कसे
नै चलेगा
In reply to आणि ते मोबाईलवर cntl+\ कसे by arunjoshi123
मोबाईलवर इथे (या खिडकित)
In reply to नै चलेगा by पैसा
कीबोर्ड कोणता आहे?
In reply to मोबाईलवर इथे (या खिडकित) by arunjoshi123
my mobile can not make curd
In reply to मोबाईलवर इथे (या खिडकित) by arunjoshi123
मी स्विफ्त्की वापरतो. मिपावर
एक प्रश्नः "व्हॉट" म्हणजे काय
टाईमपास.
In reply to एक प्रश्नः "व्हॉट" म्हणजे काय by विजुभाऊ
सेलफोनवर होत असलेले संभाषण
अॅप्स, उपकरणं आणि कायद्याच्या गोष्टी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सहा
In reply to अॅप्स, उपकरणं आणि कायद्याच्या गोष्टी by बहुगुणी
कॉल रे॰
ओक्के.
In reply to कॉल रे॰ by कंजूस
हिरव्या देशातुन एक होम थिएटर
उसगावाहुन मी पण सोनी ची होम
In reply to हिरव्या देशातुन एक होम थिएटर by अंतु बर्वा
धन्यवाद मराठी माणूस.
In reply to उसगावाहुन मी पण सोनी ची होम by मराठी_माणूस
वोल्टेजचा फरक हा फक्त एक भाग झाला.
In reply to हिरव्या देशातुन एक होम थिएटर by अंतु बर्वा
खुप धन्यवाद डीटेलवारी
In reply to वोल्टेजचा फरक हा फक्त एक भाग झाला. by चतुरंग
कोणता मोबाईल नेट न वापरता
ब्लॅक होल आहे कि नाही?
एक जीपीएस(खास याचेच)उपकरण
मोबाईलच्या संदर्भात हे सगळं
In reply to एक जीपीएस(खास याचेच)उपकरण by कंजूस
एक चर्चाकोडे
अनेक जुने पाने स्पिकर पडले
आँ...
(No subject)
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to (No subject) by असंका
वेगळाच "विषय" आहे हा...
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
कहर
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
खुलासा -
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड
गोल्ड डिपॉझीट हे पहिल्यांदाच
In reply to गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड by यसवायजी
सराउंड साउंडची सिस्टिम कुठे
अपेक्षा इतकीच की स्पिकर टाकून
In reply to सराउंड साउंडची सिस्टिम कुठे by कंजूस