नमस्कार
धागा भटकंती मधे उघडावा की कलादालन मधे ते समजत नव्हतं. शेवटी भटकंती मधे उघडायचं ठरवलं. भटकंती फार लांबची नाही. ठाण्यातलीच. ओवळेकर वाडी, ओवळा, येथे हे फुलपाखरू उद्यान आहे. अनेक वर्ष फुलपाखरं, त्यांना पोषक ठरणारी झाडं इत्यादी बाबींचा अभ्यास करत हे उद्यान उभारलं गेलेलं आहे.
इथे जाण्यासाठी घोडबंदर रोड वर हायपरसिटी सोडलं, की डावीकडे वेदांत हॉस्पिटल लागतं, ते गेलं की डावीकडे अतिशय छोटी गल्ली आहे. 'श्री गावदेवी कडे' असा फलक तिथे लावलेला आहे. तिथून आत जायचं. दोनच मिनिटांवर एल्व्हिस बटरफ्लाय गार्डन लागतं, पण ते 'हे' नव्हे. ते नवं आहे. त्याबद्दल माहीत नाही. तिथून पुढे जायचं, एकीकडे रस्ता उजवीकडे वळताना दिसतो, त्या वळणावरच एक गेट आहे. तिथे लिहीलेलं आहे, ओवळेकर वाडी. तेच हे.
वडिलांनी सुरू केलेलं हे उद्यान आता दोन भाऊ चालवतात. हे उद्यान फक्त रविवारी सकाळी ८:०० ते १२:३० चालू असतं. ८ ला गेलात तर माहिती वगैरे नीट ऐकता येते. फुलपाखरू तयार होण्या आधीच्या स्थिती दाखवल्या जातात. प्रवेश फी १०० रुपये आहे, नाश्ता (बरा असतो, ग्रेट नाही) ५० रुपयांस मिळतो.
आणि क्लिकक्लिकाट करायचा मग. हवशे नवशे गवशे सगळे आलेले असतातच.
माझे फुलपाखरांचे फोटो फार काही बरे आले नाहीत. त्यामुळे ढीगभर फुलपाखरांचे फोटो नाही आहेत. त्यातल्या त्यात मला जमलेले फोटो इथे देत आहे.
हा सरडा लक्षवेधी ठरला. जबर पोज देत बसला होता.
अजून एक. गंमत तेंव्हा झाली जेंव्हा आम्ही सरडयाचे फोटो काढून परत फिरल्यावर एक वाक्य आमच्या कानावर आलं. एक मुलगा दुस-या मुलाला म्हणाला, 'अरे वो ग्रीन शॅमेलिऑन है; कलर चेंजिंग नही है...' इतकं ह्र्दयस्पर्शी वाक्य होतं ते की डोळे पाणावले.
तिथल्याच एका नर्सरीतील हे जरबेराचं फूल
आणखी एक जरबेरा
ही कॉसमॉस ची फुलं
इंडियन कॉमन टायगर
इंडियन कॉमन टायगर
याचं नाव आठवत नाहीये, बहुदा ब्लू टायगर
तर अशी ही जागा, अर्धा दिवस घालवायला चांगला पर्याय आहे.
हा सरडा लक्षवेधी ठरला. जबर पोज देत बसला होता.
अजून एक. गंमत तेंव्हा झाली जेंव्हा आम्ही सरडयाचे फोटो काढून परत फिरल्यावर एक वाक्य आमच्या कानावर आलं. एक मुलगा दुस-या मुलाला म्हणाला, 'अरे वो ग्रीन शॅमेलिऑन है; कलर चेंजिंग नही है...' इतकं ह्र्दयस्पर्शी वाक्य होतं ते की डोळे पाणावले.
तिथल्याच एका नर्सरीतील हे जरबेराचं फूल
आणखी एक जरबेरा
ही कॉसमॉस ची फुलं
इंडियन कॉमन टायगर
इंडियन कॉमन टायगर
याचं नाव आठवत नाहीये, बहुदा ब्लू टायगर
तर अशी ही जागा, अर्धा दिवस घालवायला चांगला पर्याय आहे.
वाचने
17020
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
माझा गणेशा झालाय
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }कडक !
In reply to मस्त ! by मदनबाण
धागा मस्त.
प्रतिसाद वाचून डोळे अजूनच
In reply to धागा मस्त. by मृत्युन्जय
रुमाल देऊ??
In reply to प्रतिसाद वाचून डोळे अजूनच by वेल्लाभट
अहो मृत्युन्जय काका,
In reply to धागा मस्त. by मृत्युन्जय
मस्त व्हिडीयो आहे.
In reply to अहो मृत्युन्जय काका, by अमित खोजे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }मस्त व्हिडीओ
In reply to अहो मृत्युन्जय काका, by अमित खोजे
छानच आहे जागा. जायला हव एकदा.
काही वर्षा पुर्वी यशवंतराव
क्या बात है वेल्लाभटा...!!!
कमेरा डिटेल्स
फुलांचे फोटो सुंदर आले आहेत.
बरं
फुलांचे फोटो
In reply to बरं by वेल्लाभट
काहीही म्हणा
In reply to फुलांचे फोटो by अमित खोजे
फुलांचे फोटो खुप सुंदर आले
ओवळेकरवाडीची बाग जुनी आहे.
उत्तम माहिती ! धन्यवाद !
In reply to ओवळेकरवाडीची बाग जुनी आहे. by कंजूस
HindustanTimes/Nov.8/Thane
In reply to ओवळेकरवाडीची बाग जुनी आहे. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }सुंदर.
येऊर कट्टा शक्य होईल का
कल्पना चांगली आहे
In reply to येऊर कट्टा शक्य होईल का by कंजूस
या रविवारीच सकाळी सातला ठाणे
In reply to कल्पना चांगली आहे by वेल्लाभट
रविवारे अहं नास्ति
In reply to या रविवारीच सकाळी सातला ठाणे by कंजूस
सुरेख फोटो..
सुरेख फोटो..
hindustan times मधल्या लेखाची
हो, मी पण शोधली होती पण
In reply to hindustan times मधल्या लेखाची by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }१)तुंगारेश्वर (वसई -सातिवली
मस्त!
अहो तेच तर म्हटलं
In reply to मस्त! by पैसा
हे फुलपाखर काय,
हे फुलपाखर काय,
धागा आवडला. कंजूसांचे
असेच एक फुलपाखरु उद्यान (
ते फुलपाखरू उद्यान नसून
In reply to असेच एक फुलपाखरु उद्यान ( by विजुभाऊ
ते निसर्ग उद्यान " बटरफ्लाय
In reply to ते फुलपाखरू उद्यान नसून by वेल्लाभट
ये नई इन्फो है ! धन्यवाद्स
In reply to ते निसर्ग उद्यान " बटरफ्लाय by विजुभाऊ
एक पारिजातकाच्या पानांसारखे
मस्त धागा...
बटरफ्लाय वर्ल्ड मियामी
सुंदर जागा सुंदर फोटोज्
मस्त फोटो आले आहेत. :)