मराठा आरक्षण दोन्ही बाजू
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मराठा आरक्षण या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झालेली आहे. याचे कारण न्यायालयाचा आलेला निकाल.
या विषयावर टिव्हीवर सर्व बाजू मांडणारी चर्चा झाली. कुठलेही मत बनवण्यापूर्वी ही चर्चा जरूर पहा.
यात तज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे
राज्यकर्त्या जमातीलाच बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. संविधानाला धरून नाही - संघराज रुपवते
मराठा समाजामधल्या अनेक थोर, अगदी राज्यकर्त्या लोकांवरही अन्याय झाला, त्यांना शूद्र ठरवून त्रास देण्यात आला - श्रीमंत कोकाटे
राणे समिती अभ्यासपूर्ण नव्हती, अहवाल अभ्यासपूर्ण नव्हता - दिवाकर रावते
जाता जाता
इतका संवेदनशील विषय सूत्रसंचालकाने अत्यंत संयमितपणे हाताळला आहे, त्याहीबद्दल दाद दिली पाहीजे.
https://www.youtube.com/watch?v=ZFeVoX1t_mc
प्रतिक्रिया
तुमचं काय मत?
आर्थिक निकषावर आरक्षण हा
जातीनिहाय आरक्षणाचे समर्थक
मी जातीनिहाय आरक्षणाचा पण
मुळात आरक्षण हा तात्पुरता
एखाद्या श्रीमंताच्या मुलाला
यात केवळ पैशाच्या अभावी
केवळ एव्हढेच कारण नाही. बर्
हे न्यायसंगत नाही. आर्थिक
माझ्यामते त्या न्यायापेक्षा
मी आरक्षणाच्या विरोधात आहे.
...
श्रीमंत कोकाटे?
+++१११ त्ये व्हय? आओ त्ये
आरक्षणाचा कटोरा ....
आरक्षणाच्या कुबड्या हव्यात कशाला?
मराठा समाजाला जातीनिहाय
...
तर मग....मिळाल्याच पाहिजेत
...
मराठा आरक्षण उडाले
(No subject)
आरक्षण चूकच आहे
भारत पुर्वापार होताच आरक्षणजीवी,
- पहिली अट म्हणजे आरक्षणधारी लोकं मुठभर उरले पाहिजेत
- पण त्यांचे आरक्षण ९०%+ असले पाहिजे.
तरच जनमत क्रांतीच्या बाजुने झुकु शकते. त्यामुळे काय घडेल हे येणारा काळच जाणेआरक्षन हे हजारो वर्षा पासुन