आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण .
मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .
"e" प्रत वाचताना डोळ्यांवर येणारा ताण ( brightness तरी किती कमी करणार ) , शारीरिक ताण त्यामुळे थोड्या वेळाने वाचायचा कधी कंटाळा येतो कळतच नाही . कागदी प्रत कुठेही , कधीही , कशीही वाचू शकतो. नव्या कोऱ्या येणाऱ्या पुस्तकाचा वास पण मस्त वाटतो . ( हे कारण प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही )
माझ्या या सवयी बद्दल माझ्या वर कुणीही कितीही आग पाखड केली तरी मी सुधरेन अस वाटत नाहि. पर्यावरण वाचवण्यासाठी माझ्या काही सवयीन मध्ये मी या सवयीची भर घालू शकत नहि.
वाचने
17599
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजीवनीतै, किंडलसारखी ई-इंक
+१
In reply to संजीवनीतै, किंडलसारखी ई-इंक by आदूबाळ
डोळ्यावर ताण येऊ नये म्हणून
किंडल
किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच
In reply to किंडल by माईसाहेब कुरसूंदीकर
किंडल वापरताना तुमचा फोटो
In reply to किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच by आदूबाळ
किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच
In reply to किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच by आदूबाळ
हो रे. पण कॉपीराईट प्रतिबंधित
In reply to किंडलवर फक्त अमेझोन कृपेनेच by बॅटमॅन
हो अर्थातच. त्याला उपाय
In reply to हो रे. पण कॉपीराईट प्रतिबंधित by आदूबाळ
ब्लॉक म्हणजे खंप्लीट ब्लॉक??
In reply to हो रे. पण कॉपीराईट प्रतिबंधित by आदूबाळ
असेच विचारतो.
In reply to ब्लॉक म्हणजे खंप्लीट ब्लॉक?? by लॉरी टांगटूंगकर
किंडलवर एक स्क्रीनसेव्हर असतो
In reply to असेच विचारतो. by बॅटमॅन
इ-रीडरचा दुसरा काही उपयोग आहे
हातात पुस्तकं घेऊन
सह्मत ..
In reply to हातात पुस्तकं घेऊन by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅलिबर एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते फाइल कनव्हर्ट करुन देत
मला वाटते किंडलवर अजून मराठी
किंडलवर मराठी पीडीएफ अगदी
In reply to मला वाटते किंडलवर अजून मराठी by जयंत कुलकर्णी
अगदी अगदी. शिवाय पीडीएफचे
In reply to किंडलवर मराठी पीडीएफ अगदी by प्रचेतस
मी प्रयोग केले आहेत. पण मराठी
In reply to अगदी अगदी. शिवाय पीडीएफचे by बॅटमॅन
पाहतो ट्राय करून अन कळवतो.
In reply to मी प्रयोग केले आहेत. पण मराठी by जयंत कुलकर्णी
काका, वर मारवा म्हणतात
In reply to मला वाटते किंडलवर अजून मराठी by जयंत कुलकर्णी
मी कालच कॅलिबर वापरुन मोबी
In reply to काका, वर मारवा म्हणतात by आदूबाळ
दहाहजारची पाटी फक्त पुस्तके
_/|\_
In reply to दहाहजारची पाटी फक्त पुस्तके by कंजूस
ब्याटरी दोन महीने टिकते.
In reply to दहाहजारची पाटी फक्त पुस्तके by कंजूस
आणि वाराही घेऊ शकता, किंवा
In reply to ब्याटरी दोन महीने टिकते. by प्रचेतस
हम्म..
>>त्यांनी मराठी पुस्तके किंडल
In reply to हम्म.. by चिगो
ग्रेट..
In reply to >>त्यांनी मराठी पुस्तके किंडल by दशानन
कसे केले आहे ते येथे लिहाल का
In reply to >>त्यांनी मराठी पुस्तके किंडल by दशानन
थोडीशी सुधारणा..
In reply to कसे केले आहे ते येथे लिहाल का by जयंत कुलकर्णी
कसे केले आहे ते येथे लिहाल का
In reply to >>त्यांनी मराठी पुस्तके किंडल by दशानन
अंमझोन वाले डांबरट आहेत.
किंडल कागदीशुभ्र विकत घ्यावा
किंडल परिक्रमा
In reply to किंडल कागदीशुभ्र विकत घ्यावा by स्वामी संकेतानंद
वापरकर्त्यांचा समूह बनवण्याची
In reply to किंडल परिक्रमा by श्रीरंग_जोशी
प्रयोग करूया
In reply to वापरकर्त्यांचा समूह बनवण्याची by आदूबाळ
मी अमेझोनवरून एकही पुस्तक
In reply to प्रयोग करूया by श्रीरंग_जोशी
अच्छा
In reply to मी अमेझोनवरून एकही पुस्तक by प्रचेतस
मला तुझ्याकडून लोन वर आलेले
In reply to अच्छा by श्रीरंग_जोशी
उत्तम
In reply to मला तुझ्याकडून लोन वर आलेले by प्रचेतस
भारतात चालत नाहीये.
In reply to उत्तम by श्रीरंग_जोशी
:-(
In reply to भारतात चालत नाहीये. by प्रचेतस
नवी माहिती
In reply to मी अमेझोनवरून एकही पुस्तक by प्रचेतस
किंडल फॉर्मेट मधली बरीचशी इंग्रजी पुस्तके ही प्रोजेक्ट गटेनबर्ग ह्या संस्थळावरुन उतरवली आहेत.ही माहिती नवी आहे माझ्यासाठी. आत्ता दोन वुडहाऊस लॅपटॉपमध्ये उतरवून घेतले आहेत. घरी गेल्यावर किंडलमध्ये नेता येतात का ते पाहते. धन्यवाद या माहितीबद्दल.किंडल ऍप
किंडल अॅप
In reply to किंडल ऍप by मित्रहो
किंडल अॅपचा उपयोग तसा फक्त
In reply to किंडल अॅप by श्रीरंग_जोशी
पुस्तक उसने देणे, डिजि॰ लाइ॰,
ज्यांच्याकडे मोप पैका आहे
साध्या चतुरभ्रमणध्वनीपेक्षा
In reply to ज्यांच्याकडे मोप पैका आहे by स्पा
:ड
In reply to साध्या चतुरभ्रमणध्वनीपेक्षा by बॅटमॅन
प्राईम लेन्स सकट डिएसेलार
In reply to ज्यांच्याकडे मोप पैका आहे by स्पा
प्राईम लेन्स सकट डिएसेलार
In reply to प्राईम लेन्स सकट डिएसेलार by प्रचेतस
"ॐ फटू स्पाहा"
In reply to प्राईम लेन्स सकट डिएसेलार by बॅटमॅन
अचूक जागी काडी पडल्याचे पाहून
In reply to प्राईम लेन्स सकट डिएसेलार by प्रचेतस
अचूक जागी काडी पडल्याचे पाहून
अचूक जागी काडी पडल्याचे पाहून, स्वताचीच पाठ थोपटून घेण्यात येत आहेयाला पाठ थोपटणे नाही,स्वतःचे कुल्ले बडवुन घेणे म्हणता. *secret*जिथे हात पोचतोय ते बडवत असतील
In reply to अचूक जागी काडी पडल्याचे पाहून by जेपी
ओल्ड इज गोल्ड
मराठी पुस्तकांसाठी सध्या