काल मुलाला इन्ग्रजी चे ग्रामर शीकवत असताना त्याने मला मराठीत पन असे काही ग्रामर असते का विचारले.
मराठी व्याकरण शीकुन आता २०-२५ वर्शे लोटली आहेत. आता फार थोडे आठवते.
शाद्रुल्वीक्रीडीत, गण, यमक, अलन्कार, अनुप्रास भुजन्ग्प्रयाअस असे बरेच काही होते.
ह्या वीषयावर काहि काथ्याकूट ह्यापुर्वी मी. पा वर झाला आहे का? काही दुवा असला तर जाणकारानी शेअर करावा.
मला आठवनारी काही अपुर्न उदाहरने ....व्रुत्ते/अलन्कार
नववधु----
नववधु प्रीया मी बावरते
लाजते पुधे सरते मागे फीरते
कले मला तु प्रन सखा जरी
कले तुच आधार सुख जरी
मन्दारमाला---
सतत करीत मन्दारमाला
गुरु एक त्याचाही अन्ती वसे
वाचने
17336
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
पालव साब !
धर्मराजमुटके साहेब,
एकदा मास्तरान अलंकार इचारला.
व्याकरण आणि वृत्ते ह्यांत घोळ
सहमत
In reply to व्याकरण आणि वृत्ते ह्यांत घोळ by मिहिर
एकदम सहमत काका.
In reply to सहमत by पिवळा डांबिस
भुजन्ग्प्रयाअस ???
.
In reply to भुजन्ग्प्रयाअस ??? by सस्नेह
"शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध
"मी नवीन आहे' किंवा "हा
@लाजते पुधे सरते मागे फीरते
मिपाकरांच्या हुशारीबद्दल शंका
नो वरीज!
In reply to मिपाकरांच्या हुशारीबद्दल शंका by पालव
गमभन शिका.
भुजंगप्रयात या वरुन आठवले
ते व्याकरणात
आचार्य अत्रे ह्यांची एक कवीता
अभिनंदन !
In reply to आचार्य अत्रे ह्यांची एक कवीता by पालव
>>> अशीच प्रगती याकरणात होवो
In reply to अभिनंदन ! by सस्नेह
धन्यवाद...
In reply to अभिनंदन ! by सस्नेह
"याकरन" ? ह्यां काय असता ?
१)मामाची बायको सुगरण,
अवांतर
In reply to १)मामाची बायको सुगरण, by कंजूस
हा हा हा, अगदी अगदी..
In reply to अवांतर by सुनील
सुगरण!
In reply to हा हा हा, अगदी अगदी.. by बॅटमॅन
शालजोडीतलाच आहे.
In reply to हा हा हा, अगदी अगदी.. by बॅटमॅन
ओह अच्छा, तेबी खरंच म्हना!
In reply to शालजोडीतलाच आहे. by आदूबाळ
रोज रोज पोळी शिकरण नंतरच्या
In reply to शालजोडीतलाच आहे. by आदूबाळ
पण पोळी करण्यासाठी लागते ना !
In reply to अवांतर by सुनील
ऐन वेळी आलेल्या पाहुण्यांना
In reply to अवांतर by सुनील
अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी
In reply to ऐन वेळी आलेल्या पाहुण्यांना by पिशी अबोली
अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी !
In reply to अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी by सस्नेह
+१
In reply to अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी by सस्नेह
+१
In reply to अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी by सस्नेह
ही काय भानगड आहे
हा हा !उपमा उत्प्रेक्षा रुपक
तुम्हाला सुचलेली उदाहरणे टाका
येवु देत मंड्ळी...अजुन एक
नीष्प्राण देह पडला श्रमही नीघाले