http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
********************************************
नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे!
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्या आणि तिसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
71869
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
मिडसमर नाईट्स ड्रीम
उष:काल होता होता ...
उष:काल होता होता ... माहिती
In reply to उष:काल होता होता ... by मस्तानी
दिवाळीतल्या एका संध्याकाळी..
प्रवेशिका
अरे वा....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Videoजरासे अवांतर :-
In reply to अरे वा.... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Videoमाझी प्रवेशिका
माझी प्रवेशिका
नंबर १
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
जबर म्हंजे जबरदस्तचं..
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
अप्रतिम
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
(No subject)
माझी प्रवेशिका
सर्वच फोटो अतिशय सुंदर. . .
सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं
ते बाकी बरोबर
In reply to सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं by शिद
संगणकावरील छायाचित्र कसे
स्पर्धेसाठी नाही ....
ये ब्बात किल्लेदार! काय फोटो
In reply to स्पर्धेसाठी नाही .... by किल्लेदार
स्पर्धेसाठी नाही वाचून जरा
In reply to स्पर्धेसाठी नाही .... by किल्लेदार
:)
In reply to स्पर्धेसाठी नाही वाचून जरा by सूड
अप्रतिम
In reply to स्पर्धेसाठी नाही .... by किल्लेदार
निकॉन D४०
In reply to अप्रतिम by हुकुमीएक्का