सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग
नमस्कार,
सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत. फोटो लो रेजोल्यूशन आहेत, साईझ कमी ठेवायच्या हेतूने तसे टाकलेत.
ट्रेकला निघालं, की पहिला थांबा असतो तो रस्त्यात जिथं कुठं सूर्योदयाशी गाठ पडेल तिथे
पावसाळ्यानंतर डोंगर, त्याच्या पायथ्याची शेतं नटतात ती अशी
एक लोभस जांभळं फूल
'विराट' हे विशेषण शोभणारी सर्वात भारी गोष्ट, सह्याद्री
पिवळी धम्मक फुलं
आणखी एक वेगळंच फूल
हिरवळ दाटे चोहीकडे
उन्हं खात बसलेलं एक कोकरू
यारीयां
चावडी
जिथे तिथे दिसणारी ही फुलं
वाहते भार जीवनाचा
बघत रहावं, बघत रहावं, असं सह्याद्रीचं सौंदर्य......

वाचने
3426
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान आलेत रे फोटो सगळे
In reply to छान आलेत रे फोटो सगळे by दिपक.कुवेत
हो ना....
मस्त हिरवेगार फोटो. येऊर का?
In reply to मस्त हिरवेगार फोटो. येऊर का? by प्रचेतस
नाही
In reply to नाही by वेल्लाभट
ओह्ह. ओके.
सुरेख फोटू. सगळ्या
छान !
आवडेश !! और भी आने दो
मस्त!!
भारी! फोटो आवडलेच. अजून टाका.
मस्त फोटो!
मस्त फोटो!! डोळे निवले.
माझा गणेशा झालय
मस्त !!
मस्त एकदम.. आवडेश..
हं :)