माफीचा प्रश्न नाही दोस्ता.
तू मिपावर याआधी गड किल्ल्यांचे लेख वाचले असशील. त्यात आपले मिपाकर कसे गडाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यांना त्या गडावर काय भावले, कसे वाटले हे सारे लिहितात.
तू मात्र फेसबुकच्या अल्बममध्ये फोटो अपलोड करावे तसे फोटो अपलोड केलेस. पुढच्या वेळी जेव्हा मिपावर काही टाकशील तेव्हा हे सारं नक्की लिही.
पण किल्ला पाहण्याचे एक शास्त्र आहे, किल्ला पाहणे आणि बागेत चक्कर मारणे यात फरक आहे.
भारतमाता मंदिर पाहीलेस का ?
जनार्दन स्वामींची समाधी ?
मराठ्यांच्या वैभवाचे दिवस पाहिलेल्या या उत्तुन्ग किल्ल्याची मुसुलमानानी वाट लावली !!
एका बाबतीत तुझे आभार मानायला ह्वेत , दौलताबाद असा उल्लेख न करता " देवगिरी " म्हन्टल्याबद्दल !!
-( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
प्रतिक्रिया
देवगिरी किल्ला कुठला ?
हा देवगिरिचा परिसर आहे.
In reply to देवगिरी किल्ला कुठला ? by किल्लेदार
प्रथम प्रकाशन
फेसबुकवर टाकायचे फोटो चुकून
नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर.
In reply to फेसबुकवर टाकायचे फोटो चुकून by सतिश गावडे
माफीचा प्रश्न नाही दोस्ता.
In reply to नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर. by विशालभारति
भावी संपादकांचे पाय
In reply to माफीचा प्रश्न नाही दोस्ता. by सतिश गावडे
@भावी संपादकांचे पाय
In reply to भावी संपादकांचे पाय by यसवायजी
पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर
In reply to @भावी संपादकांचे पाय by अत्रुप्त आत्मा
पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया!नाही नाही..त्याला आम्ही धुळवड म्हणतो. :))(No subject)
In reply to पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर by यसवायजी
>>भावी संपादकांचे पाय
In reply to भावी संपादकांचे पाय by यसवायजी
पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया
In reply to नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर. by विशालभारति
पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा.घ्या रे याला पयल्या संघटनेत. (मित्रा हालकेच घे)म्हन्जे आत आणायचे की आत
In reply to पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया by जेपी
आता ते तुच बघ.
In reply to म्हन्जे आत आणायचे की आत by टवाळ कार्टा
आणि आपल्याला कोण मदत करणार ?
In reply to आता ते तुच बघ. by जेपी
मय हु नां
In reply to आणि आपल्याला कोण मदत करणार ? by टवाळ कार्टा
वाह.. चान चान. आता धागा
नको रे. ते खुपच खराब दिसेल.
In reply to वाह.. चान चान. आता धागा by यसवायजी
नको रे. ते खुपच खराब दिसेल.
In reply to नको रे. ते खुपच खराब दिसेल. by सतिश गावडे
दिपकभाऊ, दोन्हीही.
In reply to नको रे. ते खुपच खराब दिसेल. by दिपक.कुवेत
वा मस्त किल्ला
भावी संपादकांचे पाय
भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणेसगा मला आणखीन एक मस्तानि पायजे.आणि मला दुसरीवाली
In reply to भावी संपादकांचे पाय by जेपी
तुमच्यातंही सुरु झालं वाटतं
In reply to आणि मला दुसरीवाली by टवाळ कार्टा
नाहीब्वॉ...त्याला पेल्यातली
In reply to तुमच्यातंही सुरु झालं वाटतं by अत्रुप्त आत्मा
कारण दुसर्या मस्तानीची गरज
In reply to नाहीब्वॉ...त्याला पेल्यातली by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to कारण दुसर्या मस्तानीची गरज by जेपी
हायला, त्याला कशाची गरज आहे
In reply to कारण दुसर्या मस्तानीची गरज by जेपी
फ्रस्टेशनचा धागा त्याने काढला
In reply to हायला, त्याला कशाची गरज आहे by सूड
ते फ्रस्ट्रेशन पोरगी
In reply to फ्रस्टेशनचा धागा त्याने काढला by जेपी
असा कोणता धागा पण आला होता?
In reply to फ्रस्टेशनचा धागा त्याने काढला by जेपी
हे घे.www.misalpav.com/node
In reply to असा कोणता धागा पण आला होता? by सूड
अनुभव??
In reply to हे घे.www.misalpav.com/node by जेपी
(No subject)
In reply to अनुभव?? by सूड
बाप रे बाप!!!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
उत्तम प्रयत्न
-( काही काळ देवगिरी
In reply to उत्तम प्रयत्न by विटेकर
धन्यवाद. तुम्हितरि मला समजुन
In reply to उत्तम प्रयत्न by विटेकर
किल्याच्या बुरजा खंदकांपेक्षा