Skip to main content

देवगिरि किल्ला

लेखक विशालभारति यांनी गुरुवार, 13/11/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
. .  .  .  .  .  .  .

वाचने 10752
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा.

In reply to by विशालभारति

माफीचा प्रश्न नाही दोस्ता. तू मिपावर याआधी गड किल्ल्यांचे लेख वाचले असशील. त्यात आपले मिपाकर कसे गडाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यांना त्या गडावर काय भावले, कसे वाटले हे सारे लिहितात. तू मात्र फेसबुकच्या अल्बममध्ये फोटो अपलोड करावे तसे फोटो अपलोड केलेस. पुढच्या वेळी जेव्हा मिपावर काही टाकशील तेव्हा हे सारं नक्की लिही.

In reply to by यसवायजी

@भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे >>> *mosking* झालं!!! विशालभारती,तुमच्या पदार्पनाच्या धाग्याला पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif तुमी धाग्याचं णाव बदलून .. प्रतिसादी हल्ला ..असं ठिवा! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया! नाही नाही..त्याला आम्ही धुळवड म्हणतो. :))

In reply to by यसवायजी

>>भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे खिक्क !! शक्यता नाकारता येत नाही. ;)

In reply to by विशालभारति

पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा. घ्या रे याला पयल्या संघटनेत. (मित्रा हालकेच घे)

In reply to by सतिश गावडे

नक्कि काय ते? तो मनोर्‍यावर चढलेला कि तुम्हि भावी संपादक झालेले?

In reply to by टवाळ कार्टा

तुमच्यातंही सुरु झालं वाटतं मस्तानीयुद्ध! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाहीब्वॉ...त्याला पेल्यातली हवी आहे ;)

In reply to by जेपी

ते फ्रस्ट्रेशन पोरगी "शोधतानाच्या नखर्यांचे" होते..."दुसरे" कसलेही नाही :P

पण किल्ला पाहण्याचे एक शास्त्र आहे, किल्ला पाहणे आणि बागेत चक्कर मारणे यात फरक आहे. भारतमाता मंदिर पाहीलेस का ? जनार्दन स्वामींची समाधी ? मराठ्यांच्या वैभवाचे दिवस पाहिलेल्या या उत्तुन्ग किल्ल्याची मुसुलमानानी वाट लावली !! एका बाबतीत तुझे आभार मानायला ह्वेत , दौलताबाद असा उल्लेख न करता " देवगिरी " म्हन्टल्याबद्दल !! -( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर

In reply to by विटेकर

-( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
काका, तुमच्या तिथल्या अनुभवांवर एखादा लेख येऊ दया. :)