महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ?
२. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ?
३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ?
५. केंद्रात बहुमतांनी सत्तेत असलेल्या सरकारनी आपल्यासमोर झुकावं ही अपेक्षा म्हणजे सूर्यानेच आता पृथ्वीभोवती फिरावं या अपेक्षेपेक्षा काय वेगळी आहे?
६. केंद्रातलं वाढीव मंत्रीपद जर आपल्याला नको होतं तर मंत्रीपदाच्या उमेदवाराला दिल्लीला तिथलं तापमान मोजायला पाठवलं होतं का ? आणी हे तापमान आपल्याला झेपणार नाही हे कळल्यावर वापस बोलावलं का ?
७. आपल्या शब्दकोशात सन्मान म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि लाचारी म्हणजे केंद्रीय मंत्रीपद असं लिहिलंय का ?
८. आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ?
९. "भिजत घोंगडं " नावाच्या मराठी सिनेमाची निर्मीती करायला आपल्याला आवडेल का ?
१०. "अस्मिता " हा शब्द आपल्या पक्षातला कोणताही नेता न चुकता एकदातरी लिहू शकेल का ?
--चिनार
वाचने
19227
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
.
आधी भावकीत भांडणं करायची.
In reply to आधी भावकीत भांडणं करायची. by प्राध्यापक
पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे
In reply to पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे by स्पा
दोनशे कशाला .... ?
In reply to दोनशे कशाला .... ? by चौकटराजा
क डों म पा चा संबंध इथे
??
.
कंटाळा
मला पण कटाळा आला.
राज्यात मोठा पक्ष भाजप.
In reply to राज्यात मोठा पक्ष भाजप. by दुश्यन्त
अगदी अगदी
मस्तच
In reply to मस्तच by माईसाहेब कुरसूंदीकर
बाकी माईसाहेबांचा सूर बदललेला
माईसाहेबांनी एकसमयाच्छेदेकरून
In reply to माईसाहेबांनी एकसमयाच्छेदेकरून by बोका-ए-आझम
(No subject)
In reply to (No subject) by अजया
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत
In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by खटपट्या
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?माई एकटी येत नाहि ना कुठे. त्यांचे "हे" सोबत आसतात. *wink*In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by जेपी
हा हा
In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by खटपट्या
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना??
In reply to तेथे कॉलवून कंफर्म करतात ना?? by टवाळ कार्टा
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना>
In reply to (No subject) by अजया
जर
In reply to जर by इरसाल
.
In reply to . by hitesh
हितेस भाय,
In reply to हितेस भाय, by जेपी
हितेस भाईंचे आधीच्या दोन
In reply to हितेस भाईंचे आधीच्या दोन by सतिश गावडे
काय तो निरागसपणा
In reply to काय तो निरागसपणा by टवाळ कार्टा
आमच्या नानांचा जीव असाच
In reply to हितेस भाईंचे आधीच्या दोन by सतिश गावडे
.
In reply to . by hitesh
हितेस भाई,
उद्धवा अजब तुझे सरकार !!
पकाउ आहे
उर्वरीत महाराष्ट्र
५-वर्षांपुर्वीचा लेख आज पण