महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न
प्रतिक्रिया
In reply to आधी भावकीत भांडणं करायची. by प्राध्यापक
पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?अता २०० फिक्स
In reply to पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे by स्पा
In reply to दोनशे कशाला .... ? by चौकटराजा
विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ?अहो महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेतला होता, अठराव्या वर्षी फत्तेखानाचा पराभव केला होता आणि शहाजहानला पत्र लिहून कैदेत पडलेल्या शहाजीराजांची सुटका मोठ्या युक्तीने करून घेतली होती हे विसरलात वाटते? पराक्रमाला आणि तेजाला वयाचे बंधन नसते. आणि मुळात शिवसेनेतला आणि त्यातून मातोश्रीवर जन्माला आलेला म्हणजे डायरेक्ट शिवरायांचाच अवतार तो हे तुम्ही कसे विसरलात? (हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको :) )
In reply to राज्यात मोठा पक्ष भाजप. by दुश्यन्त
In reply to मस्तच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेबांनी एकसमयाच्छेदेकरून by बोका-ए-आझम
In reply to (No subject) by अजया
In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by खटपट्या
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?
माई एकटी येत नाहि ना कुठे. त्यांचे "हे" सोबत आसतात. *wink* In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by जेपी
In reply to म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत by खटपट्या
In reply to तेथे कॉलवून कंफर्म करतात ना?? by टवाळ कार्टा
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना फक्त कॉलवुन जमत नाय. पण माई खमकी असल्यामुळे , तिला तिकडची गरज पडत नसेल. *wink*
In reply to (No subject) by अजया
In reply to जर by इरसाल
In reply to . by hitesh
In reply to हितेस भाय, by जेपी
In reply to हितेस भाईंचे आधीच्या दोन by सतिश गावडे
In reply to काय तो निरागसपणा by टवाळ कार्टा
In reply to हितेस भाईंचे आधीच्या दोन by सतिश गावडे
In reply to . by hitesh
. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?बाकी वरील प्रश्न खुप जणांना लागु आहे , जसे आज पर्यंतची सगळी सरकारे, प्रिंट मिडीआ, टीव्ही मीडीआ, फिल्म इंडस्ट्री ईत्यादी
.