Skip to main content

विडंबन - सांग सांग भोलानाथ

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी शनिवार, 01/11/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय? Investors ना बख्खळ divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय? Investors ना बख्खळ Divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ... भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा... IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा? भोलानाथ... भोलानाथ... IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा? भोलानाथ... भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... आंतरजालावरुन साभार
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3215
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पंत..... मस्त आहे,... हे विडंबन.... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? गुबु गुबुगुबुगुबुगुबु..........(म्हणजे... होहोहोहोहोहो... असे वाचावे....) :)

>>>>सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? =)) त्या भोलेनाथला म्हणावं जाऊन त्या स्टॉक मार्केटच्या बैलाची जागा घे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

त्या भोलेनाथला म्हणावं जाऊन त्या स्टॉक मार्केटच्या बैलाची जागा घे ! :) म्हणजे आधिच्या बैलाची जागा बदलुनही काही विशेष फरक पडला नाहीए...यानी तरी काही फरक पडतोय का ते बघायचं का????? ;)

आंतरजालावरुन साभार कृपया हे वाचावे आणि त्याचे पालन करावे अशी कळकळीची विनंती..!

In reply to by विसोबा खेचर

माफी असावी तात्या...मला हे माहीत नव्हतं..... मिपाच्या धोरणाबाहेर मी नाही.....तुम्ही हा लेख उडवला तरी चालेलं......