आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला
आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.
रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4156
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
आवडली !!
कविता आवडली. मार्मिक आहे.
ती आप वाली शाजिया ईल्मी
त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष
In reply to ती आप वाली शाजिया ईल्मी by जेपी
स्वच्छता अभियानात भाजपने आधी
राजा, त्याचे माकड आणि माशी
हहा... हहा... हहा
स्वच्छता अभियानाला , आले