चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच..
चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच...
बघेल सारं जग आपल्याकडे
याची तमा कशाला बाळगायची...
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची...
चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची...
तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची
अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची...
कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3617
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
गडबड आहे.
इथे चंद्र आणि चंद्रकोर म्हणजे
In reply to गडबड आहे. by रामदास
काही तरी गोंधळ आहे...
..
In reply to काही तरी गोंधळ आहे... by विवेकपटाईत
.
धन्यवाद
आधी कविता गोंधळलेली वाटली...
In reply to धन्यवाद by सुर्या गार्डी
हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.हा अर्थ अभिप्रेत असेल तर interesting germ आहे! (फक्त तो तसा कवितेत मात्र उतरला नाहीये...)चांदणी म्हणजे रोहिणी का?
चंद्राचे नशीब अंमळ चांगले
नाही ओ.
In reply to चंद्राचे नशीब अंमळ चांगले by सुर्या गार्डी
@चांदण्या कितीही असल्या तरी
In reply to नाही ओ. by प्रचेतस
मिपाकरांना काहीही द्या ते
In reply to @चांदण्या कितीही असल्या तरी by अत्रुप्त आत्मा