✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शल्याचे धुम्रकांड !

च
चाफा यांनी
Tue, 10/28/2008 - 23:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4682 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Tue, 10/28/2008 - 23:39 नवीन

ह्म्म

छान लिहलेय. शल्याने सिगारेट सोडायला हवी. आम्ही असे काही मित्र बाळगुन आहोत, काही एहिक काही जालिय !!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 11/03/2008 - 12:29 नवीन

मस्तच रे चाफा!!!

एकदम खल्लास लिहिलंय! बाकी, हे सगळं वर्णन लिहिताना फक्त नामबदल केलात, पण माझ्या सवयींविषयी असं जाहीर लिहिताना मला एका शब्दानंही का नाही विचारलंत? (ह.घ्या. हो...नाहीतर याल छडी घेऊन मला पिटायला :) )
संज्याच्या मते एकट्या शल्याने सिगारेट सोडली तर ग्लोबल वॉर्मींग निम्म्याने कमी होईल.
=)) तो हलकट आंद्याही असंच काहीसं म्हणतो माझ्याबाबत!
आता तो डॉक्टर दिवसाला चार-पाच पाकिटे सिगारेटची संपवतो असे ऐकुन आहे खरे खोटे देव जाणे.
खरं आहे ते! माझाही डॉक्टर असाच बळी पडलाय ;)
तिथे काही पुरावा राहु नये म्हणुन त्याने सिगारेटचे फ़िल्टर पॉलीबॅग मधे भरुन ती स्वत:च्या बॅगमधे टाकुन त्याने परत आणले होते. त्याची ही थोडीफ़ार भरपाई कमीत कमी अर्धा किलोची असावी.
=)) दिल्लीत असताना दोनमहिन्यांची सगळी थोटकं एका श्रीखंडाच्या रिकाम्या डब्यात पडली होती. तीसुध्दा सहज दोन अडीच किलो भरली असती. हाय! पुरानी यादें ताजा कर दी तुमने...चाफा! क्या दिन थे वह!!!
आम्ही असे काही मित्र बाळगुन आहोत, काही एहिक काही जालिय !!
अहो यात्रीसाहेब, असे आडुन आडुन वार करु नका. तुमच्या प्रेमळ आग्रहाखातरच आम्ही आणखी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचे नक्की केलं आहे. ह्यावेळी मात्र तो डॉक्टर आधीपासुनच सिगारेट ओढणारा असावा अशी आशा करतो...हो उगाच कशाला आपल्या माथी पाप एखाद्याला नसत्या नादाला लावण्याचं? नाही का?
साला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी "
काय आंद्याबा, पटतंय की नाही? अहो शल्याचं अन् धम्याचं विचारसाधर्म्य पाहिलंत किती मिळतं जुळतं आहे? - धम्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/28/2008 - 23:45 नवीन

मस्त !!!!!!!

साला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी " वा वा ! हे धुरकट तत्वज्ञान खूप आवडले. आमच्या अशाच एका शल्या मित्राने "फिल्टर मुळे हल्ल्ली मला प्रदूषणाचा काही त्रास होत नाही" हे ऐकवले होते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/29/2008 - 08:27 नवीन

सोडली

आम्ही तिच्यासाठी दारु सोडली सिगरेट देखील सोडली पण तिने आमच्यासाठी काहीच सोडल नाही मग एक दिवस आम्हीच तिला सोडली अशी एक नवकविता कुठेतरी वाचल्याचे स्मरते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 10/29/2008 - 12:50 नवीन

आम्ही

आम्ही तिच्यासाठी दारु सोडली सिगरेट देखील सोडली पण तिने एक दिवस आम्हालाच सोडल हे आपल्या बाबतित घडलय राव मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 10/29/2008 - 12:50 नवीन

आम्ही

आम्ही तिच्यासाठी दारु सोडली सिगरेट देखील सोडली पण तिने एक दिवस आम्हालाच सोडल हे आपल्या बाबतित घडलय राव मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
प
प्रितम Wed, 10/29/2008 - 13:54 नवीन

सिगारेट सोडने अगदि सोपे आहे

मि आत्ता पर्यन्त १७ ते १८ वेळा सिगरेट सोडलिये प्रितम ज्ञा. पाटिल
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/29/2008 - 13:56 नवीन

हे हे हे

हे हे हे !! मी पण हेच म्हणतो !! मी तर दर वर्षी १५-१५ वेळा सोडतो.... दर नविन वर्षीचा हा संकल्प असतो..... (शल्याचा बीरादरीवाला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 10/31/2008 - 20:27 नवीन

मस्त खुसखुशीत.. खूप हसलो

आता शल्या तोंडात चॉकलेट ठेउन सिगारेट ओढतो. =)) =)) आता तो डॉक्टर दिवसाला चार-पाच पाकिटे सिगारेटची संपवतो असे ऐकुन आहे खरे खोटे देव जाणे. =)) =)) म्हणुन रोज रात्री झोपताना मी तुमच्या शर्टच्य खिशात एक पाकीट ठेउन झोपत होतो =)) =)) असले शल्ये दिसले की आपल्या डोक्याचा पार राडा होतो... त्यांच्याशी जमवून घेणे तर दूरच! आपला, (ह ह लो पो) भास्कर
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/31/2008 - 23:32 नवीन

+३

=)) =))
असेच हसतो . मस्त रे चाफ्या .. और भी आन् दो भाई ... --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
च
चतुरंग Sat, 11/01/2008 - 00:05 नवीन

मस्त रे चाफ्या!!

साला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी " हे तर एकदम हजरजबाबी! लिखाण फार आवडले! अभियांत्रिकीला आमच्या दोस्तकंपनीत तसे धूम्रतंत्रज्ञ बरेच होते पण मला ती सवय कधीच लागली नाही! (नाही म्हणायला एकदा लहानपणी बाबांच्या पाकिटातली एक सिग्रेट हळूच पळवून संडासात जाऊन पेटवली होती आणि पहिलाच कश मारल्याबरोबर धूर छातीत जाऊन जो काही गोमकाला झाला! ठसकून उसकून पार बुकणाच पडला!! पुन्हा म्हणून मी सिग्रेट हातात घेतली नाही!!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/01/2008 - 00:40 नवीन

छान लिहिले आहे..

शल्याचे व्यक्तिचित्र छान उभे केले आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चाफा Tue, 11/04/2008 - 23:32 नवीन

हे शल्याचे व्यक्ती चित्र नाही !

प्राजु , हे शल्याचे व्यक्ती चित्र नाही त्याच्या सवयी बद्दल लिहीलेय ! व्यक्तीचित्र टाकेनच लवकरच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुचेल तसं Fri, 11/07/2008 - 09:16 नवीन

साला,

साला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फ़क्त एकदाच किक, नशा, पुढे फ़क्त धुर कधी स्वप्नांचा, कधी मेहनतीचा, रक्ताच्या नात्यागोत्यांचा, त्या पेक्षा हा धुर बरा रे कितीतरी लै भारी!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा