कारुण्य टंकन
काव्यरस
व्रण जीर्ण बंधनांचे
भयगच्च कंपनांचे
दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे
क्षण क्षीण रासभाचे
समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी |
जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी ||
रण अंगणी धुळीचे
मतिशून्य गोंधळीचे
विषदग्ध चित्त साचे
क्षण क्षीण रासभाचे
घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके |
चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर,
करि हन्त हन्त श्री अंबिके ||
लय स्तब्ध बद्ध गुरूचे
जय शुष्क रुक्ष तरूचे
हत रिक्त आर्ततेचे
क्षण क्षीण रासभाचे
अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या,
सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या |
चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या,
वसुधैव गगनी दिशा लुप्त झाल्या ||
क्षण मूढ कल्पनांचे
खडखट्ट टंकण्याचे
फिरूनि पुन्हाच वाचे
शत शब्द रासभाचे
_/\_ जय गुरुदेव।
वाचने
10017
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
आपण "निराकार" आहात यावरचा
In reply to आपण "निराकार" आहात यावरचा by जयंत कुलकर्णी
+१
In reply to +१ by आदूबाळ
अगदी
शॉल्लिट लिवलय.
In reply to शॉल्लिट लिवलय. by कवितानागेश
प्फ्युस्स्श्...
In reply to प्फ्युस्स्श्... by एस
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला
गाढव्राव झिंदाबाद!
___/\___
In reply to ___/\___ by अजया
म्या लिवल्येलं पुन्ना
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे
In reply to १)गाढवाला कसले दु:ख झाले आहे by कंजूस
क्षीण
In reply to क्षीण by तिमा
येकदाम ब्रोब्र!
In reply to येकदाम ब्रोब्र! by निराकार गाढव
@शब्दरुपि जलवल्लिका आहेत ह्या
हायला.... ब्रेट ली भांडी घासंल तुमच्या घरची..
In reply to हायला.... ब्रेट ली भांडी घासंल तुमच्या घरची.. by माम्लेदारचा पन्खा
__/\__
अगागा!
अनर्थात अर्थ शोधणे अर्थात
In reply to अनर्थात अर्थ शोधणे अर्थात by डॉ सुहास म्हात्रे
बेशर्ट ढण्यवाड, एक्काकाका!
In reply to बेशर्ट ढण्यवाड, एक्काकाका! by निराकार गाढव
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले
In reply to >> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले by सतिश गावडे
आता पुष्कळ गाढवांच्या
In reply to आता पुष्कळ गाढवांच्या by गवि
कुठली गाढवे?
In reply to कुठली गाढवे? by प्रचेतस
(No subject)
In reply to >> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले by सतिश गावडे
ऑ! Sexist comment? You are
अरेरे !
.
छानच ऑहॉ हॉहॉ कविता
In reply to छानच ऑहॉ हॉहॉ कविता by प्यारे१
थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू ...
In reply to छानच ऑहॉ हॉहॉ कविता by प्यारे१
थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू ...
अर्थबिर्थ जावो गाढवाच्या....
आपण (म्हणजे तुम्ही) गाढव नाही
In reply to आपण (म्हणजे तुम्ही) गाढव नाही by सूड
सोप्पय !
In reply to आपण (म्हणजे तुम्ही) गाढव नाही by सूड
आपमाण!!
In reply to आपमाण!! by निराकार गाढव
@गुर्जींचा मॉठ्ठा आपमाण आहे
In reply to @गुर्जींचा मॉठ्ठा आपमाण आहे by अत्रुप्त आत्मा
का वं?
In reply to का वं? by पैसा
@आत्मुबुवांचा शिष्य आहे का?>>
In reply to @आत्मुबुवांचा शिष्य आहे का?>> by अत्रुप्त आत्मा
आत्मुबुवां
In reply to आत्मुबुवां by नाखु
ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील
In reply to ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील by निराकार गाढव
काकाजी
In reply to काकाजी by पैसा
सांगतो, पुन्हा पुन्हा नीट वाचा
In reply to काकाजी by पैसा
अरे व्वा, भाण्डण... आता धम्माल!!
In reply to अरे व्वा, भाण्डण... आता धम्माल!! by निराकार गाढव
ऐला!
In reply to ऐला! by पैसा
(No subject)
In reply to ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील by निराकार गाढव
या घोर कलियुगात तुमच्या मणावर
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी
भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी
In reply to भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी by विजुभाऊ
श्शी! अश्ये घाणेरडे प्रकार
हा हा हा. भारी!
हा हा हा हा हा हा !!
मिपावर प्रतिसाद टंकताना