✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

प
प्रभाकर पेठकर यांनी
Wed, 10/29/2008 - 22:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1519 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

ड
डोमकावळा गुरुवार, 10/30/2008 - 08:04 नवीन

ठेविले

ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे…. छे! छे! समाधान कसले? किंचित भीती वाटू लागली होती.
खरय, मुळातच हॉस्पिटलात कुणाला भेटायला जाणे हेच मोठे असमाधानकारक असते. त्यातूनही जर स्वतःला जावे लागले म्हणजे मग तर आणखीनच असमाधानकारक. आजूबाजूच्या लोकांच्या 'अरेरे, बिचारा' सारख्या नजरांमुळे आपलं आजारपण आहे त्यापेक्षा जरा जास्त असल्याची उगाचच जाणीव होते आणि तीच भीती वाढवते. मग अशा वेळेस चित्ती असो द्यावे समाधान पेक्षा कधी एकदाचा सूटतोय असं वाटणं सहाजिकच आहे. बाकी काका, लेखन मस्तच झालय. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द गुरुवार, 10/30/2008 - 08:25 नवीन

एकदम छान.

प्रभाकरजी, लेख एकदमच छान लिहीलाय. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा