वेगळा विदर्भ
काही वर्षांपूर्वी आमचा माणगांव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील बर्यापैकी मोठा तालुका होता. मात्र प्रशासकीय तसेच लोकांच्या सोयीसाठी या तालुक्याचे विभाजन करुन तालुक्याच्या पश्चिम भागाचा वेगळा तळा तालुका बनवण्यात आला. तेव्हा कुणीही मांणगांव तालुका तोडत आहेत असे कधी कानावर पडले नाही.
गेले दोनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन माणगांवपासून दक्षिणेकडील तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा बनणार आहे असे कानावर येत आहे. या नविन जिल्ह्याचे मुख्यालय माणगांव असेल असेही ऐकायला येते. मात्र रायगड तोडला जात आहे अशी भाषा कधी कानावर पडली नाही.
नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे झाले. कुठेही कसलाही आरडाओरडा न होता.
तेच देश पातळीवर. काही राज्यांचे विभाजन होऊन झारखंड, उत्तरांचल सारखी राज्ये बनलीच की. ताजे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा हे विभाजन सोडले तर बाकी ठीकाणी कुठे विरोध झाल्याचे ऐकीवात नाही.
वेगळ्या विदर्भाबद्दल मित्रमंडळीत मते आजमावण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती मिळाली:
वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे मुद्दे:
१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो.
२. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात.
३. काही राजकीय पक्षांना हा फक्त राजकीय मुद्दा म्हणून हवा आहे. निवडणूकांच्या वेळी हा मुद्दा उकरुन काढून लोकांच्या भावनांना हात घालता येतो. तसेच वेगळा विदर्भ झाल्यास आपली सत्ता कमी प्रदेशावर असेल ही भीती वाटते.
४. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भात ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे त्यांचा तो बालेकिल्ला होईल आणि इतरांना तिकडे शिरकाव करता येणार नाही.
व्यक्तीशः मला कुणी "महाराष्ट्र तोडू नका" असं म्हणणारे कुणी सापडले नाही.
तुम्हाला काय वाटते?
वाचने
22192
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
ह्याच विषयावर लोकसत्तेच्या
मी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने
वेगळा विदर्भ झाला पायजे पण मग
राज्ये
In reply to राज्ये by कपिलमुनी
लोकसंख्या वाढवा..
In reply to लोकसंख्या वाढवा.. by प्रभाकर पेठकर
उदाहरण
In reply to उदाहरण by कपिलमुनी
१९९६ साली सेना भाजपचे सरकार
In reply to उदाहरण by कपिलमुनी
सहजच.
ह्म्म
In reply to ह्म्म by विटेकर
खरय.
थोडी असह्मती.
In reply to थोडी असह्मती. by नाखु
>> पण विदर्भातील नेते देखील
लोकशाही मार्गाने ठरवा
विदर्भात विकासाच्या नावानी
वेगळ्या विदार्भाला विरोध
वेगळा विदर्भ झाल्यावर जे उरेल
In reply to वेगळा विदर्भ झाल्यावर जे उरेल by असंका
आवडलाय !
मला नाही वाटत.
In reply to मला नाही वाटत. by वेल्लाभट
हे पुणे किंवा मुंबईत बसून
In reply to हे पुणे किंवा मुंबईत बसून by सतिश गावडे
नव्हतं का?
लोकांमध्ये
आता गरज पडणार नाही
In reply to आता गरज पडणार नाही by आदिजोशी
पण भाजपचे लोकच वेगळा विदर्भ
पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा.
मी एक मजेशीर प्रस्ताव मांडला
=))
In reply to =)) by शिद
+१
In reply to +१ by बॅटमॅन
+२
माझे मत
In reply to माझे मत by मधुरा देशपांडे
मिहान प्रकल्पामुळे नागपुरातील
In reply to मिहान प्रकल्पामुळे नागपुरातील by संजय कथले
नागपुरातील मिहान आणि मेट्रो प्रकल्प ............
In reply to माझे मत by मधुरा देशपांडे
थोडा घाईत आहे ...सध्या ..
संपूर्ण राज्याचा विकास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणजाव सिमरन जाव
स्वतंत्र विदर्भ करावा.
In reply to स्वतंत्र विदर्भ करावा. by संजय कथले
स्वतंत्र विदर्भ करावा.
वीज उत्पादन विदर्भात , वीज
In reply to वीज उत्पादन विदर्भात , वीज by सुहासभाऊ
मान्य आहे आम्हाला
In reply to मान्य आहे आम्हाला by संजय कथले
कथले साहेब, अती करू नका.
माझ नाहीये !!
In reply to माझ नाहीये !! by सुहास..
गोवा
In reply to गोवा by कपिलमुनी
जुनी
ज्यांनी ही बातमी वाचली नाही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन :
In reply to संयुक्त महाराष्ट्र आंदोलन : by संजय कथले
सरळ मराठी विश्वकोशाची लिंक
In reply to सरळ मराठी विश्वकोशाची लिंक by काळा पहाड
;)
या निमित्ताने हा लेख आणि
वेगळा विदर्भ
औरंगाबादला राजधानी करावे.
मागे मी असल्याच एका धाग्यावर
In reply to मागे मी असल्याच एका धाग्यावर by पाषाणभेद
Hub and Spoke model
In reply to Hub and Spoke model by स्वामी संकेतानंद
स्वामीजी, आम्हा मुढांना जरा
संस्थळॅ
विदर्भ तर नक्कीच वेगळा करावा.
एक विनंती
वेगळा विदर्भ झाल्यावर आरटीओ
In reply to वेगळा विदर्भ झाल्यावर आरटीओ by प्रकाश घाटपांडे
VD 01 - बुलढाणा
In reply to VD 01 - बुलढाणा by खालीमुंडी पाताळधुंडी
व्हीडी नको ओ.
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३
विदर्भ