नमस्कार मंडळी!
नेहमीप्रमाणेच तिसर्या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे.
बहुमताने क्र. १: स्पा
क्र. २: विलासराव
क्र. ३: इशा१२३
विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनि करत आहोत. मात्र यापुढची म्हणजे चौथी स्पर्धा जरा विश्रांती घेऊन दिवाळीच्या दिवसांत घेऊया. विषय प्रकाश, उत्सव, प्रकाशाचा उत्सव असा काहीसा असावा अशी कल्पना आहे. तुमच्याही कल्पना येऊ द्यात.
त्या स्पर्धेलाही आधीच्या स्पर्धांप्रमाणेच तुमचा हातभार लावा ही विनंती! विजेत्यांचे आणि इतर सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि धन्यवाद! चित्रे निवडणार्या आणि चित्रांचे कौतुक करणार्या सर्व वाचक सदस्यांचेही आभार!

वाचने
9604
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन..!
विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण
चला विलासरावांची तक्रार पण
In reply to विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण by ज्ञानोबाचे पैजार
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे..
विजेत्यांचे अभिन्ंदन.
पक्षी आल्यास
In reply to विजेत्यांचे अभिन्ंदन. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बॉर्र!!
In reply to पक्षी आल्यास by चौकटराजा
अभिनंदन
अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कअरे वा!!
मित्राचा आयडी पयल्या नंबरवर
+१
In reply to मित्राचा आयडी पयल्या नंबरवर by सूड
अतितीव्र सहमत!!
In reply to मित्राचा आयडी पयल्या नंबरवर by सूड
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे
In reply to विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! by अजया
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
अभिनंदन.
अतिशय योग्य निकाल
तिन्ही विजेत्यांचे हार्दीक
विजेत्यांचे अभिनंदन!
सर्वांचे अभिनंदन! सगळेच फोटू
अभिनंदन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
+१
In reply to सर्वांचे हार्दिक अभिनंदन by सानिकास्वप्निल
अभिनंदन!
अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे दणकून
सर्व विजेत्यांचे हार्दिक
विजेत्यांचे शतशः हार्दिक
सर्व विजेत्यांचे व
सर्व विजेतांचे आणि
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे व
अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन!!