छान वाटलं. काही शब्द हिंदी/गुजरातीला जवळचे. काही गावातल्या जुन्या मराठीचे. असे वाटले. भानशी वरून भानशेरू आठवलं. अगदी घाणेरड्या कपड्याला भानशेरू म्हटलेलं ऐकलं आहे.
माझ्या बायकोला थोडीफार येते, तिचा मामा कळवणचा आहे.
या भाषेत म्हणी खूप दमदार आहेत, लग्न झाल्यावर बर्याच ऐकल्या आहेत. माझ्या सासू़कडे अश्या म्हणींचा बराच साठा आहे.
उ. दा. जने तिले कळे, फुकटी गोंडा घोळे.
मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया. (कुळीद ढेकुण, बहुतेक कुळीद हा शब्द असावा, बायकोला नक्की आठवत नाही.)
"मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया"
हा एक कूट प्रश्न आहे, ज्याचे उत्तर ढेकुण आहे.
पण कुळीद म्हणजे ढेकुण नव्हे तर कुळीद (horse gram) हे एक दिवद्ल कडधान्य आहे.
प्रतिक्रिया
मी उनु!! दिनमा मी एखाद दुसरी
म्या एक आहिराणी भासामधार गानं
धाडी
आरे हाउ पाभे कव्हयना कोकली
अहिराणी शब्द नि त्याचे अर्थ
धन्यवाद!
एकच
विकिची वकिली:
माझ्या बायकोला थोडीफार येते,
कुळीद (horse gram) हे एक दिवद्ल कडधान्य आहे.
अहिराणी म्हणी