✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) हि मराठी (च) बोली भाषा आहे.

प
पाषाणभेद यांनी
Tue, 11/18/2008 - 17:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24885 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

र
रम्या Tue, 11/18/2008 - 17:45 नवीन

आईच्यान..

मला येत न्हाई, ;) भाषेसंबधातली तुमची अडचण थेट विचारलीत तर बरे होईल. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/18/2008 - 18:23 नवीन

धागा + १

येथे अहिराणी बोली भाषा कुणाला येते आहे?
सहमत ! असेच म्हणतो ( लै भारी धागा आहे राव)
  • Log in or register to post comments
ब
बिसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 19:07 नवीन

पुलेशु

पुलेशु राहिले बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
द
दिनेश५७ Tue, 11/18/2008 - 21:48 नवीन

तेच.

कवा होशीन मानूस... एव्हढी एक ओळ येते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Wed, 11/19/2008 - 09:54 नवीन

सापडना

आठे मी शे आहीराणी बोलणारा ... थेट जयगावथुन राम राम आबा. आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते
  • Log in or register to post comments
ग
गनेश३१ गुरुवार, 03/05/2009 - 13:52 नवीन

राम राम, मि

राम राम, मि अमलळनेर तालुका ना सार्बेटे गाव ना शे . बर म भेटुत आखो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
अ
अभिरत भिरभि-या Wed, 11/19/2008 - 11:32 नवीन

चांगला विषय

चांगला विषय सुरु केल्याबद्दल अभिनंदन काही प्रश्न अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) अहिराणी संबंधी कोणते आंदोलन चालु आहे का ? असल्यस कृपया महिती द्यावी. हि मराठी (च) बोली भाषा आहे. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून अहिराणी वेगळी भाषा आहे हे ही सिद्ध करता येईल. जर कोकणीला वेगळी भाषा म्हणून केंद्र मान्यता मिळाली तर ते निकष अहिराणीला ही लागू पडतात. किंबहुना याच निकषांवर भोजपुरीलाही हिंदीपासून वेगळा दर्जा मिळू शकतो. पण अहिराणी / भोजपुरी या बोलीभाषा व कोकणी ही स्वतंत्र भाषा असे कसे ? लोकेच्छा !! खानदेशी लोकांची "महाराष्ट्रीय" म्हणुन ओळखले जाण्यची व त्याच वेळेस गोवेकरांची वेगळी चूल मांडायची इच्छा. असो वेगळ्या भाषेच्या दर्जाने अहिराणी समृद्ध होईल असे नाही. किंबहुना गोव्यात कोकणीने म्हणावी तितकी प्रगती केली असे मला वाटत नाही. त्याच वेळी तथाकथित बोलीभाषा भोजपुरी नाटक / सिनेमा / साहित्य या अंगाने बहरते आहे. अहिराणीचा ही असाच उत्कर्ष होवो ही सदिच्छा ! (मराठीच्या सर्व रुपांचा चाहता) अभिरत
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/19/2008 - 12:28 नवीन

अहो भिरभिरे!!!!

चांगला विषय सुरु केल्याबद्दल अभिनंदन आमच्या तर्फेही मूळ लेखकाचे अभिनंदन!! पण तुम्हाला मूळ विषयाचा विसर पडलेला दिसतोय.... विषय अहिराणीबद्दल आहे.... तुम्ही उगाच कोकणीला मध्ये कशाला खेचताय? काय लिहायचं ते अहिराणीबद्दल लिहा ना!!!! उगाच वड्याचं तेल वांग्यावर!!!! कोकणी वा गोवेकरांवर उगीच टीका कशाला करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Wed, 11/19/2008 - 16:20 नवीन

हळवे नका होऊ .. विषयासंबंधितच आहे. :)

तुम्हाला मूळ विषयाचा विसर पडलेला दिसतोय.... पिडा काका; लेख आपण परत वाचला तर लेखकाने अहिराणी ही मराठीची बोलीभाषा आहे असे ठाम सांगितल्याचे आपणास दिसेल. मला इतकी खात्री नसल्याने माझी मते/कारणे सांगितली. पुष्टिकरता कोकणीचे उदाहरण घेतले. म्हणजे माझ्या इच्छेने मी संबंध नसलेला विषय घुसवला नाही हे स्पष्ट आहे. गोवेकरांचे वेगळे व्हायची इच्छा होती व त्यांना त्यांच्या भाषेला वेगळा दर्जा हवा यात मला काही वाईट दिसत नाही. प्रत्येक भाषिक / उपभाषिक गटास स्वतःला पटेल अशा कोणत्याही न्याय्य मार्गाने स्वभाषेचा उत्कर्ष करण्याचा नैसर्गिक आधिकार आहे. कितीही नाकारले तरी गोवेकरांनी वेगळा मार्ग स्वीकारला ही वस्तुस्थिती आहे. भाषांचा प्रेमी म्हणून मी या निर्णयाचा आदर करतो. पण मी कोठेही विषय भटकवण्यासाठी वा तुमच्या भाषेत वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी कोणतेही उदा. घेतलेले नाही. माझा प्रथम पासून रोख अहिराणीवरच होता. ही बोली/भाषा आणखी समृद्ध व्हावी म्हणून वेगवेगळे मार्ग चोखाळता येतील. यात इतर भाषक पूर्वसुरींचे उदा. स्वाभाविक आहे हे कोणालाही पटेल. कोकणी व भोजपुरी भाषक जे काही करतात ते त्यांना पटलेला मार्ग आहे. कोकणी व भोजपुरी ही मला माहिती असलेली दोन उदा. दिली. यात हळवे होण्यासारखे वा भावना दुखावण्यासारखे काहीही नाही. याही उप्पर आपण असहमत असाल तर या धाग्यावर ती चर्चा/वाद येथे होऊ नये असे वाटते. आपण खव/खफ वापरु. कारण हा धागा अहिराणी विषयावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
राकेश वेंदे Wed, 11/19/2008 - 11:45 नवीन

मस्त रे भो

भो रे, माले बी आयरानी बोलता येस. एकदम गावनी गल्लिमा गप्पा मारी राहीनू अस वाटी राहिनं . मि बेटावद गावतुन शे, जिल्हा धूये . राम राम, परत भेट्सुत :)
  • Log in or register to post comments
त
तृप्ती Wed, 11/19/2008 - 12:17 नवीन

अहिराणी :: एक स्वानुभव

मी मुळची पुणेची ...पण सासर मात्र मालेगावचे .....तिकडची भाषा अहिराणी.....पाहयला आल्यवर , अहिराणी बोलता जरी नाही आले तरी निदान समजेल ना या प्रश्नाचे ,बिनधास्त "हो" म्हणुन उत्तर देऊन टाकले.अजुन वर असेही म्हणाले ,बहिना बाई च्या कविता वाचल्या आहेत भरपूर ..... पुढे लग्न ठरले … .. त्या नंतरच्या च्या भेटीगाठीत , मम पतीराज फ़ोन वर घराच्याशी अहीरनी मधे बोलत असे ,तेव्हा ती भाषा त्याच्या तोंडून ऐकायला खुप गोड वाटायची .... नंतर साखरपुडा दिनु उजाडला मी general cha नेट वर अहीरनी वाक्य सर्च केलि ...पण आयत्या वेळ स ...१ वाक्य लक्षात राहीले , "जेवण व्हंयन का "...बस.. रिंग एक्सचेंज एंड ऍप्लिकेशन प्रोग्राम ज़ल्यावर ,मग मात्र मला जेव्हा थोड्या वरिष्ठ मंडळीशी बोलावे लागले ,तेव्हा मात्र वाट लागली..सर्व जण प्रेमाने काही तरी सांगायचा प्रयत्न करत होते पण मला एक अक्षरही कळयाला तयार नही..पण थोड्या वेळाने तरुण वर्गाचे मात्र बोलने लक्षात येऊ लागले.. तर हा अनुभव लक्षात घेवून लग्न नंतर अजुन काय होइल या कल्पनानी हसू याचे ....actual लग्न नंतर सासरी गेल्यावर , नव्या मराठी सुनेशी सगळे मराठीच बोलत होते पण , आपापसात अहीरनी ....सुरवातीला तर अशी गमत होत असे की कोणी मला काही आजी बाई नी काम सांगितले तर , न कळल्याने मी नुसती हो हो करत उभी रहायचे ....कुणी काही प्रश्न विचारला तर मी आपली "हो हो "...याची वरून कधी हशा पिकायाचा !!!!! पण काही दिवसातच ही नवीन भाषा मला उमगू लागली .....आता fluently बोलता येत नाही मात्र बरेचा काही कलते..पण तरी एक गोष्ट मान्य करायला हवी जुन्या लोकांची भाषा अजुन सुद्धा पटकन कळत नाही. तेव्हा आधार असतो तो नेहमीच्या गाइड चा ...पतीराज ...... आता ही काही टिपिकल वाकये :: खुप आहेत :: गण शे आम्ही दाखवले ....आमने दखडले काय बाई ताण शे .... माले गावाले जावयाचे शे ... नवी मुंदी घेनी, तुले दाखाडा ली शे :: नवी अंगठी घेतली ,तुला दाखवली रावन्या केल्या :: विनवान्या केल्या .... तर या प्रवासात मी शिकले की चांगले ते सर्व टिपून घ्यावे अणि वाईट ते सर्व कळले नाही म्हणुन सोडून द्यावे :).
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Wed, 11/19/2008 - 18:15 नवीन

थोडी सुधारणा

तृप्ती .. फारच छान .... काही वाक्ये अशी <<<माले गावाले जावयाचे शे >>>...-- माले गावले जावांनं शे <<<नवी मुंदी घेनी, तुले दाखाडा ली शे>>> -- नवी मुंदी लिनी तुले दावाले लयनु. चु. भु. द्या. घ्या. - चिखलू आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तृप्ती
त
तृप्ती गुरुवार, 11/20/2008 - 16:22 नवीन

अजुन

:) अजुन शिकतेच आहे ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
त
तृप्ती गुरुवार, 11/20/2008 - 16:22 नवीन

अजुन

:) अजुन शिकतेच आहे ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
स
सुनील Wed, 11/19/2008 - 18:52 नवीन

बहिणाबाई

बहिणाबाईंच्या कविता ह्या अहिराणीत असल्याचे मानले जात असले तरी, त्या खानदेशीत आहेत असे नुकतेच कुठेसे वाचले. हे खरे का? असल्यास, अहिराणी आणि खानदेशीत फरक काय? ह्या भाषांवर गुजरातीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Wed, 11/19/2008 - 19:12 नवीन

खानदेशी ....

खरं म्हणजे खानदेशी आणि अहीराणी हे समानअर्थी शब्द आहेत. <<<त्या खानदेशीत आहेत असे नुकतेच कुठेसे वाचले. >>> खानदेशात बोलली जाणारी भाषा म्हण्जेच खानदेशी (अहीराणी ) असे लिहीनार्याला अपेक्शित असेल. माझी अहीराणी अनुदिनी ... फ़कस्त अहिराणी. आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पांथस्थ Wed, 11/19/2008 - 19:26 नवीन

आमचे

आमचे अहिराणीचे शब्दज्ञान - १) सगळे - बठ्ठे २) म्हातारा म्हातारी - धल्ला धल्ली ३) मुरमुरे घे ग बाई - मरमरा लई लो वो मनी माय... ४) गुरांचा चारा - तोटा ५) नाहि - नई रे भो... अहिराणी म्हटले कि खानदेश आणि पर्यायाने अंमळनेरच्या आठवणी जाग्या होतात...मस्त ताज्या पोकळ्याची भाजी...उन्हाळ्यात बहरलेली गुलमोहोराची झाडे...गावाबाहेरचे शांत राम मंदिर...तापी नदिचे पात्र...आखाजी....रथयात्रा...पारोळयाचा भुईकोट किल्ला (अवशेष)...पद्मालयाचे गणपती मंदिर...असे बरेच बरेच काहि.... खानदेशी आठवणी जाग्या करणारा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद!!! (खानदेशी) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातील प्रकाश . . .
  • Log in or register to post comments
न
नाशिककर गुरुवार, 11/20/2008 - 17:22 नवीन

मी पण एक खान्देशी

तशी मनी मातृभाषा मराठी शे.. पण मना माय-बाप नी मातृभाषा अहिरनी शे... त्यामुळे हाई भाषा समजस भी आणि बोलता पण येस.. या संकेत स्थळ (स्थय... अहिरानीत सहसा "ळ" वापरला जात नाही..) वर अहिरानी वर धागा चालू शे हाई दखिसन भलता आनंद व्हयना माले...!!! आहिरनी मा तशी बहु/भलती वराइटी शे... ति जिल्हा नुसार बदलस... जसे कि नाशिक जिल्हा मझार जी अहिरअनी बोलतस ( म्हन्जे कसमा पट्ट हो आपला.... कळवण, सटाणा, मालेगाव) त्यावर मराठि ना बहु प्रभाव शे.... तेच तुम्हि जळगाव कडे गयात ... तर भाषा बहु बदलसं... आनि धुये (धुळे) आनि नंदुरबार मा ति आखो अलग शे...!! धुळे/ नंदुरबार मझार जी अहिरनी बोलतस त्याना वर गुजराथी न थोडा प्रभाव शे ... अस म्हन्ता येई आपुनले.....!!! अशि हई अहिरनी( जी मराठीनिच पोटभाषा शे...) भलती गोड भाषा शे!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/20/2008 - 20:57 नवीन

लई लई आभारी शे मी आबा! आते आखू लिवा वो पाव्हनं...

सगळास्ले मना रामराम. आपला मान्स मिळनात हाई बघीसन लई आनंद वाटी राहिना. सगळास्ले हाऊ "धागादोरा" आवडी राहीना हाई वाचीसन मी तर यडाच व्हयनु. आन पवनपाटीलभाऊ, पांथस्थभाऊ, टवाळचिखलूभाऊ आन सुक्याभाऊ , बाकी सगळा गाववालास्ले सांगी द्या की मन बर चालु शे. ऊसस्ले बारे दी सन कंबर लई जाम व्हयनी वो भाऊ. आन हाई रान्ही लाईट बी जास. तव्हळ "रातले" लै पंचाईत व्हस. जास्त काइ लिव्ह्त नाही. उलट टपाली कळवा काय शे ते. तुम्हना, -( सणकी )पाषाणभेद ता.क. कांदा / बोरं स्ना वानोळा लई जा. (पिसोडी आनेल शे ना ?)
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 10:25 नवीन

बयजु

बयजु मी पिसोडी ते बजार कराले आणेल व्हती ..... आते वानोया दीज र्हायनात ते दी द्या ... पन वानोया शेमड्या बोरंस्ना नयी शे ना दादा. मग त्या सुकाडना पडतीन. -(बोरं चोर) चिखलू
  • Log in or register to post comments
न
नाशिककर Fri, 11/21/2008 - 13:38 नवीन

स्वतानी ओळख द्या

नमस्कार लोकेसोनि.... हाउ अहिरानी ना धागा दोरा जितला भि लोकेसनि पकडेल शे... त्यासले इनंती करस कि आपलई वळख देवा.... म्हंजे तुम्ही कोठ्ली अहिरनी भाषा बोलतस.... मी सुरुवात करस... मी नाशिक-धुळे ना हद्द वर पिंपळ्नेर शे ......मी तठला शे...!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 13:45 नवीन

मी जयगाव ना ...

भाउस्वोनी ... मी भडगाव ना शे जिल्हा - जयगाव (जळ्गाव ) - खानदेशी चिखलू (http://khandeshi.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
र
राकेश वेंदे Fri, 11/21/2008 - 14:20 नवीन

वयख राहू द्या !

मी बेटावद गावतून शे. जिल्हा धुये. आमयनेर ना बिलकुल जोडे रास. बय तुमले भेटीसनी जिव कसा कसा गार-गार व्हयी गया...! (अहिराणी) पुणेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
स
सुक्या Fri, 11/21/2008 - 14:12 नवीन

मी नगर ना

मी संगमनेर ना. हाई गाव नगर जिलामा शे. पन मी तया शिरपुर - वघाडी ना. धागा दोरा ठीक शे पन माले वाटस मिपा "मराठी" नं संकेतस्थळ शे. माले वाटस सर्वास्नी आठे मराठी मा बात कराले जोइजे. थोडंफार अहीराणी ठिक शे पन सर्वास्ले समजन असा जोइजे. बाकि अहीराणी मा खरडवही / व्य नि करणं माले ठिक लगी र्‍हायनं. बाकि दखा तुमले काय वाटस ते. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Fri, 11/21/2008 - 15:14 नवीन

ना रे बाप्पा

मना सगळे कळेशे :) समजतेय आम्हाला सगळे . चालू द्या तुमचे. हा धागा आणखी सुरु राहू दे |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
ट
टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 14:21 नवीन

सहमत

माले वाटस सर्वास्नी आठे मराठी मा बात कराले जोइजे. सहमत . आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते
  • Log in or register to post comments
र
राकेश वेंदे Fri, 11/21/2008 - 14:45 नवीन

चाली ( चालेल )

तसा मि मिपावर खुप दिवासापासुन फिरत होतो, ह्या वेळेस प्रथमच मिपाचा स्वाद घेतला. खुप छान वाट्ले तुम्हा सर्वाना भेटुन. बाकिनी चावय खरडवही वर (अहिराणी) पुणेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
अ
अभिरत भिरभि-या Fri, 11/21/2008 - 15:16 नवीन

ना रे बाप्पा

मने सारा समझा आउ छे | घनो चोक्कस छे एटला धागा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
ट
टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 15:26 नवीन

तारो

तारो ठिक छे .. पण बिजा ना सु ? (गुज्जु ) - चिखलू ---लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी! ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Fri, 11/21/2008 - 15:44 नवीन

सु ?

अरे तुमना जेटला मन शे तित्की कठीन नथी तारो भाषा | मने तो घणॉ मजा आउ शे| पण बिजा ना सु ? ना समझे वो "सु सु" करे | हु केअर्स | (मराठी वाले नाही गुजराती वाले सु सु म्हणतोय )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
अ
अभिज्ञ Fri, 11/21/2008 - 15:50 नवीन

मंडळि.

मला वाटते कि हा धागा अहिरणी बोलीभाषा जाणणा-यांनी खरडफळा वा खरडवहितून चालू ठेवावा. "मला अहिरणी बोली भाषा समजते" एवढेच उत्तर जर द्यायचे असेल व इतर गप्पा मारावयाच्या असतील तर वरिल पर्यायांचा जरुर विचार व्हावा. तेच कोकणी बोली भाषेबाबतहि सांगता येईल. महाराष्ट्रातल्या इतर भागातून असलेल्या जनतेला त्या समजून घ्यायला थोडेसे अवघड पडते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Fri, 11/21/2008 - 16:09 नवीन

काही आणखी सूचना

>> "मला अहिरणी बोली भाषा समजते" एवढेच उत्तर जर द्यायचे असेल व इतर गप्पा मारावयाच्या असतील तर वरिल पर्यायांचा जरुर विचार व्हावा. अभिज्ञचे हे म्हणणे खरे आहे. मंडळी, हवापाणी / नावागावाच्या गप्पांसोबत एखादी चांगली कथा / कविता / लेख अहिराणीत ( वा प्राधान्याने मराठी-मिश्रित अहिराणीत) येऊ द्या. तुमच्या गोड बोलीत काही वाचायला मजा येईल. :) लिवा मग बिगि बिगि पावन | मी वाट बघु शे :) (किंचित अहिराणी ) अभिरत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
प
पाषाणभेद Fri, 11/21/2008 - 16:22 नवीन

माझी ओळख...

मी तसा नाशिकचा, पण सटाण्याला खुप दिवस राहीलोय. नोकरी आणि छोकरी निमित्ताने सर्व नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हे बघीतले. क्रुपया हा धागादोरा चालू राहू द्या. वाट्ल्यास दोन्ही भाषांमध्ये बोला. आपल्या आठवणी जपु या. नाहितर कोण कुणाला विचारतो / बोलतो. दुधाची तहान ताकावर. (भयान सेन्टी व्हयनु ना मी.) (भयान = खूपच) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/21/2008 - 16:55 नवीन

अरे आ भाषा

अरे आ भाषा एकदम गुजराथी जेवी स. अहीं बेसीने तो एवुज लागस मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Mon, 10/06/2014 - 14:16 नवीन

अहिराणी

माले येस अहिराणी... पन अगदी पिव्वर नई! आठे रोज उनु त शिकी जासु. :)
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 10/07/2014 - 02:28 नवीन

साधं नको समजू माले. अहिराणी

साधं नको समजू माले. अहिराणी माले बी समजस बरं. देव तुले आनंदमां ठी राखी रे मना भावड्या तू! इतला दिन द्खालेच मिळणा नही हौ धागा. कथा लपाड दिनथा?
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Tue, 10/07/2014 - 14:01 नवीन

हात्त मरो आयुर्हितभौ! माले बी

हात्त मरो आयुर्हितभौ! माले बी काल सापडना...! दखा ना वर! २००८ सालना शे! तुम्ही ई उनात, आते येथीन बाकी ना लोके बी बागेबागे! :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/07/2014 - 14:05 नवीन

यक व्हता सल्डया. तो फिरे

यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या (?) शेपले मुडना काटा. नाइभाउ, नाइभाउ, काड तं खरी काटा म्हने. नाइ म्हने, याना काटा काढू दे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 10/08/2014 - 00:20 नवीन

त्याच्या (?) : त्याना

त्याच्या (?) : त्याना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
इ
इरसाल Tue, 10/07/2014 - 17:33 नवीन

बॅट्या

किधरसे पकड्के लाए.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/07/2014 - 17:35 नवीन

मर्‍हाटी विश्वकोश, खंड क्र. १

मर्‍हाटी विश्वकोश, खंड क्र. १. अहिराणी शँपळ टेक्ष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Tue, 10/07/2014 - 17:36 नवीन

ज्यायला

आथानी काडी तथानी काडी, काड्या कोन करे वं माय आथानी फुटकी तथानी फुटकी.....फुटकी गोंडा घोये वं माय !!!!!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 10/07/2014 - 17:43 नवीन

हे पण

मी ते दोडांइच्यान बजारमां जासु माय जासु, मी ते पावशेर पेडा लयसु माय लयसु, मी ते एखलीच बशीन खासु वं शेजारीन सखु बाइ !
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 10/07/2014 - 17:48 नवीन

आथानी काडी तथानी काडी, काड्या

आथानी काडी तथानी काडी, काड्या कोन करे वं माय आथानी फुटकी तथानी फुटकी.....फुटकी गोंडा घोये वं माय !!!!!! >> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Wed, 10/08/2014 - 13:16 नवीन

फक्त गानाच इ राह्यनात का?

फक्त गानाच इ राह्यनात का? कोनी बोली नै राह्यन!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 10/08/2014 - 13:35 नवीन

वं मनी माय वं

मी बोलसु तं तुमी म्हन्श्यात बोली र्‍हायना ं ..... हांय !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 10/08/2014 - 13:39 नवीन

आणखी

एखादं वाह्यात कार्ट सापडत नसेल आणी अचानक दिसले तर त्याच्यावर खालील फुले उधळली जातात. "कथा कलथना हाउ रे ? इतलामा तं आठेच खी र्‍हायंता. मरीमाय खाइले येले, कारे भडवा आथा चेटस का काढु शिंगाडे ?
  • Log in or register to post comments
स
सुहास पाटील Wed, 10/08/2014 - 13:45 नवीन

माले भी एस रे भो मी मुयना

माले भी एस रे भो मी मुयना तारखेडा पाचोराना
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ गुरुवार, 10/09/2014 - 10:39 नवीन

शिन्गाडे

शिन्गाडे :))
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 10/10/2014 - 13:01 नवीन

कोठे

चालना ग्यात बठ्ठा लोके. दिवाईनं साफ्सुफ कराले लागी ग्यात का येनार लोकेस्नी तयारी मा लागेल शेतस ? शे का कोनी आठे,
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा