भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे
फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे
आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये.
लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ.
व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं
पर अजुन कोणी नै आणून देलं भौ
तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता.
सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)
दिनेशराव,
देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे.
आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे.
लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!
प्रतिक्रिया
भक्ती
क्या बात है..
दिनेशराव,
भक्ती हीच शक्ती
भक्ती ही शक्ती !!
छान
मस्त !