✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भक्तीची शक्ती...

द
दिनेश५७ यांनी
Sun, 12/16/2007 - 09:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3745 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ब
बाबुराव Sun, 12/16/2007 - 10:05 नवीन

भक्ती

भक्ती ही शक्ती ही उद्याची हे जगा कळणार आहे फक्त इश्वरवाद आता यापुढे उरणार आहेे आसं एक भक्तीगीत ऐकण्यात हाये. लिव्हलं लय जोरदार बरं का दिनेश भाउ. व्ही. टी. ला माहा पैशाचं पाकीट मारलं होतं पर अजुन कोणी नै आणून देलं भौ तेच्यात शीर्डीच्या च्या साईबाबाचा फूटू होता. सापल्ड्यावर फोन करु का तुम्हासनी :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/17/2007 - 09:26 नवीन

क्या बात है..

खरंच मानलं.."भक्तितच शक्ती" - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:27 नवीन

दिनेशराव,

दिनेशराव, अशी काही भाविक आणि प्रामाणिक स्वभावाची माणसं या जगात आहेत म्हणूनच जग चाल्लंय हो! तुम्ही सांगितलेला किस्सा आवडला. तुमचे ठिकठिकाणच्या देवांच्या तसबिरीबाबतचे निरिक्षण चांगलेच आहे! अवांतर - सदर लेखाला बाबूरावांनी दिलेला प्रतिसादही आवडला. तोही तेवढाच मार्मिक वाटला... आपला, (मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विजय पाटील Mon, 12/17/2007 - 18:47 नवीन

भक्ती हीच शक्ती

कधी ना कधी प्रत्येकाला भक्तीची जाणीव होतेच आणि त्यातुनच मनापासुन केलेली भक्ती हीच शक्ती बनते याचाच हा उत्तम अनुभव. -विजय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/17/2007 - 19:13 नवीन

भक्ती ही शक्ती !!

दिनेशराव, देवांच्या तसबिरी धास्तावलेल्या माणसाला आधार देतात हे खरेच आहे. आपण सांगितलेला प्रसंग,आणि निरिक्षण सहीच आहे. लेखन छान उतरले आहे, लिहिते व्हा !!!
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 12/17/2007 - 23:30 नवीन

छान

छान लिहिलंय. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं एकदम खरे. मस्त उदाहरण दिलेत. :)
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Fri, 07/27/2012 - 15:54 नवीन

मस्त !

मस्त !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा