✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभाविपची आक्रमक धर्मांधता...

व
विकी शिरपूरकर यांनी
Sun, 10/26/2008 - 18:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3686 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

पटतय आम्हालाही

वेताळ
Sun, 10/26/2008 - 18:43 नवीन
काय करतात हे लोक कळत नाही.कोणत्याही दहशतवादाला आपला विरोध आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

पुढिल

अनामिका
Sun, 10/26/2008 - 19:21 नवीन
पुढिल वर्षी अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सद्य परिस्थितीत काँग्रेसला सत्तेतुन पाय -उतार होण्यावाचुन दुसरा पर्याय नसल्याचे लक्षात घेता आणि या अनुशंगाने विचार करता हिंदुत्ववादी संघटनां व मुख्यत्वे करुन अखिल भारतिय विद्यार्थि परिषदेचा संबंध प्रकरणाशी जोडला जाणे हे सगळे अतिशय संशयास्पद वाटते. आणि त्याही पेक्षा काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हे प्रकरण उघडकीस येणे ,शिवाय ११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमधे झालेले बाँबस्फोट व त्यामधे आधी एटिएस ने पकडल्यालेल्या आरोपीं बद्दल निर्माण झालेला संशय या सगळ्या पार्श्वभुमीवर विचार करता हे जरा पचनी पडण कठिण आहे. काही ही व कसेही करुन भाजपा आघाडिला सत्तेत येण्यापासुन रोखण्यासाठीचे हे कारस्थान नसेल कशावरुन? ज्या देशात आय बी वर रॉ सारख्या गुप्तहेर संघटनांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेणारे राजकिय पक्ष असल्यावर काहीही होवु शकते. शेवटि काय तर पोलिस देखिल हुकमाचे ताबेदार आहेत या देशात्?स्वतःच्या सदसदविवेक बुद्धिला स्मरुन काम करणार्‍या अधिकार्‍यांची संख्या नगण्य आहे. चुकुन -माकुन जर यात तथ्य अढ्ळलेच तर त्यांना देखिल तोच न्याय द्यावा .कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे.आणि इस्लामच्या नावाखाली कत्तली करणारे आणि हिंदुत्ववादाचा प्रसार आणि प्रचार करणारे यात मुलभुत फरक हा असायलाच हवा. "एकाने गाय मारली म्हणुन दुसर्‍याने वासरु" मारण्यात काय अर्थ आहे. पण मला मनातुन वाट्ते आहे की हे सगळ हेतुपुरस्सर घडवुन आणण्यात येत असावे. "सावरकरांचे हिंदुत्व मानणारी" "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आता कळ्लं?

स्वामि
Sun, 10/26/2008 - 20:33 नवीन
पोलिसांना अभाविप अथवा वि . हिं. प. वर मालेगाव प्रकरण शेकवता येउ श़कते याचि कल्पना असल्याने राष्टवादिच्या कार्यकर्त्यांनि तोडफोड केलि.फायदा १:आम्हि मुस्लिम धार्जिणे आहोत २:हिंदु वाइट नाहित्......ब्राम्हण समाज आहे. ३:२० हजारांचि भरपाइ दिल्याने आम्हि कसे धुतल्या तांदळाचे आहोत. ३: मराठिच्या मुद्द्यावरुन एक होउ पाहणार्‍या समाजाला पुन्हा जातियतेच्या खाइत लोटुन आपलि पोळि भाजुन घेणे. ३: राज ठाकरेंवरचा स्पॉट्लाइट आपल्याकडे वळ्वणे.
  • Log in or register to post comments

कारस्थान

हेरंब
Sun, 10/26/2008 - 20:44 नवीन
ही घटना कारस्थान आहे का हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे एक अत्यंत वाईट गोष्ट झाली आहे. यापुढे मुस्लिम अतिरेकी स्फोट घडवतच रहातील आणि आळ हिंदु संघटनांवर घालतील. आणि त्यांच्या या कांगाव्याला आपले 'समाजवादी, ढोंगी कांग्रेसी नेते, आणि ह्युमन राईटस् चे लोक अगदी गळा काढून साथ देतील.
  • Log in or register to post comments

अभाविप - धार्मिक संघटना???

भास्कर केन्डे
Mon, 10/27/2008 - 22:32 नवीन
अनामिका, स्वामी व हेरंब, आपले प्रतिसाद पटले. सहमत. चर्चा सुरु करताना लेखकाने ज्या प्रकारे विषय मांडला त्यावरुन असे वाटत होते की हे महाशय सुद्धा मिडीया प्रमाणे केवळ गरळच ओकणार. पण त्यांना अभाविपने नेटाने चालवलेल्या राष्ट्रकार्याची आठवण झाली हे पाहून फार हर्ष झाला. कॉग्रेसी राज्यकर्यांनी हे मारुन मुटकुन काहीतरी कटकारस्थान उभे केले आहे यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. त्यांच्या या हलकट राजकारणाने मात्र मुसलमान अतिरेक्यांना हिंदूंच्या विरोधात बोंबलायला आयतेच कोलीत मिळाले आहे. आता सर्व राष्ट्रप्रेमी संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले गेले तरी नवल नको असे वाटायला लागले आहे. आरे हो एक सांगायचे राहिलेच - मी विद्यार्थी असताना विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पूर्णवेळ कार्यकर्ता एक मुस्लिम होता. त्याने आम्हाला अभाविपची ओळख करुन दिली. तसेच अभाविप ही धार्मिक संघटना आहे असे आम्हाला तरी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून जाणवले नाही. आपला, (राष्ट्रप्रेमी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

मी स्‍वतः

विकी शिरपूरकर
Tue, 10/28/2008 - 12:39 नवीन
मी स्‍वतः सतत पाच वर्ष संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता होतो. याकाळात संघटनेने दिलेले संस्‍कार माझ्या वैयक्‍तीक आयुष्‍यात कामी आले आहेत. मी आज जे काही आहे. ते अभाविपमुळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे

हाहा...

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/29/2008 - 14:28 नवीन
ही टॅक्ट बाकी आवडली म्हणा. म्हणजे कसे तर शिवसेनेतून फुटून निघणार्‍या कार्यकर्त्याप्रमाणे. शिवसेनेला यथेच्छ शिव्या द्यायच्या आणि म्हणायचे मी जुना शिवसैनिकच आहे. म्हणजे अशाना वाटते लोकाना आपलं म्हणणे पटेल. पण ही काही टॅक्ट जुनी नाही. आणि बिलकुल पुराव्या शिवाय लोक पकडायची ही काही आबांची पहीलीच वेळ नाही. मागे एक मुंबईचा मुलगा अल कायदाचा कार्यकर्ता म्हणून पकडला होता. पुढे काय झाले सुटलाच ना. पण यात मला गम्मत वाटते ती तुमचीच. तुम्ही तुमच्या लोकाना इतके पण ओळखू शकत नाही काय? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकी शिरपूरकर

विधायक कार्यात सहभाग

अनामिका
Tue, 10/28/2008 - 01:13 नवीन
मी देखिल महाविद्यालयीन काळात अभाविप ची सदस्य होते. विधायक कार्यात सहभाग अभाविप मार्फत घेतला असल्या कारणाने हि संघटना धार्मिक आहे ह्या बाजारगप्पांवर मुळिच विश्वास बसत नाही आणि बसणार नाही. "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मी

कोदरकर
Wed, 10/29/2008 - 08:19 नवीन
पण अभाविप ला अतिशय जवळुन पाहिले. जरी पुर्ण वेळ सभासद नव्हतो तरी काश्मिर मधे झेंडा फडकवल्याची अभिमानास्पद घटना खोल प्रभाव करुन गेली आहे.
  • Log in or register to post comments

विकास आपण

अनामिका
Wed, 10/29/2008 - 15:53 नवीन
विकास आपण स्वतः पुर्वी अभाविपचे सभासद होतात असे नमुद केले असताना आपण "आक्रमक धर्मांधंता " हे शिर्षक बदलुन "अभाविपची आक्रमक धर्मांधता " असे केलेत . का त्याचे स्पष्टिकरण दिलेत तर उत्तम. कि तुमचे संघटनेशी संबंधित असुनही मतपरिवर्तन झाले आहे? "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा