✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झक मारली का?

य
योगी९०० यांनी
Mon, 10/06/2014 - 10:07  ·  लेख
लेख
नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले.. "उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?" लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली. सविस्तर बातमी आता मला सांगा, १) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का? २) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय? ३) जर पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय? ४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते? ५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत? ६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले? ७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात? मिपाकरांकडून उत्तरे अपेक्षित...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12472 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

मीच पयला..

योगी९००
Mon, 10/06/2014 - 10:09 नवीन
मीच पयला..
  • Log in or register to post comments

हे म्हणजे स्वत:च बोलिंग

खटपट्या
Mon, 10/06/2014 - 10:15 नवीन
हे म्हणजे स्वत:च बोलिंग करायची आणि स्वत:च ब्याटीन्ग करायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मी पयला

जेपी
Mon, 10/06/2014 - 10:15 नवीन
१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का? बरोबर २) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय? ज्याची त्याची जर बुद्धी ३)पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय? पहिले उत्तर बरोबर आहे ४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते? हि हि हि ५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत? कारण भाषण नेणत्या राजाचे होते. ६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले? प्रत्यक्ष भाषण आईकले नाय ७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात? माहित नाय
  • Log in or register to post comments

हुकला कि पयला नंबर

जेपी
Mon, 10/06/2014 - 10:17 नवीन
हुकला कि पयला नंबर :-(
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Mon, 10/06/2014 - 10:22 नवीन
तुमचा पयला लंबर हुकावा म्हणून मीच लावला पयला लंबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आधी मी पायला टंकून घ्याचं !

खटपट्या
Mon, 10/06/2014 - 10:25 नवीन
आधी मी पायला टंकून घ्याचं ! मग प्रतिसाद द्याचा ! :) फुडच्या येळंला ध्यानात ठिवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आधी मी पायला टंकून घ्याचं !

योगी९००
Mon, 10/06/2014 - 10:51 नवीन
आधी मी पायला टंकून घ्याचं ! मग प्रतिसाद द्याचा ! जेपी साहेब हेच करायचे नेहमी...यावेळी त्यांनी माझा लेख वाचला बहूतेक म्हणून हुकला लंबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मी धागा वाचुनच मी पयला टाकतो.

जेपी
Mon, 10/06/2014 - 10:56 नवीन
मी धागा वाचुनच मी पयला टाकतो. इथ उत्तर देण्याच्या नादात नंबर हुकला. मी पयला प्रतिसाद आलाय याचा अर्थ धागा न वाचताच प्रतिसाद दिला जातो असा घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आधी मी पयला प्रतिसाद द्यायचा

काउबॉय
Mon, 10/06/2014 - 12:25 नवीन
मग धागा टाकायचा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

धागा जाहीरात

माहितगार
Mon, 10/06/2014 - 10:45 नवीन
*धागा जाहीरात: झक मारणे: झक, झक्कू आणि झकास (मिपाकरांची क्षमा मागून) आमच्या (माझ्या) ऐसी अक्षरेवरील झक मारणे: झक, झक्कू आणि झकास या शब्द समुहांचा अर्थाचा आणि व्युत्पत्तीचा सविस्तर उहापोह करणार्‍या धाग्याची हि जाहीरात !!
  • Log in or register to post comments

छान...!!

योगी९००
Mon, 10/06/2014 - 12:47 नवीन
छान लिहीलेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

योगी साहेब

दिपक.कुवेत
Mon, 10/06/2014 - 11:36 नवीन
थोड्या वेळ थांबा.....झक मारत सगळे ईकडे प्रतिसाद द्यायला येतील.
  • Log in or register to post comments

योगी, शरदचे राजकारण कसेही

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/06/2014 - 12:26 नवीन
योगी, शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच,अभ्यासपूर्वक बोलतो नेहमी. अगदी पहिल्यांदा मुख्यमंत्री-१९७८ पासून मी बघतेय. झक मारली आणि पुरस्कार दिला असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आपण चालवून घेतलेच की.
  • Log in or register to post comments

आपले चरणकमल कोठे आहेत?

योगी९००
Mon, 10/06/2014 - 12:46 नवीन
शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच हे वाचून आपल्या पाया पडावे असे उगीचच वाटले.. बाकी मा. बाळासाहेबांच्या आणखी बर्‍याच गोष्टी आपण चालवून घेत होतो कारण त्या त्यांना शोभत होत्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

या माई उर्फ नानाचे नक्की वय काय असाव...

बाबा पाटील
Mon, 10/06/2014 - 13:03 नवीन
मला तर सगळा केलिकल लोच्या दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

@.....बाबा पाटील.......!!!!!!

विनोद१८
Mon, 10/06/2014 - 16:26 नवीन
हा.....'केमिकल लोच्या' केवळ आणि केवळ तो 'नान्या न्येफळा, ग्रेट्थिंकर फिलोसोफर, सचिन......च' जाणे....!!
  • Log in or register to post comments

झक मारली अन्..

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 17:35 नवीन
धागा उघडला !! जाऊ देत...
  • Log in or register to post comments

सुंदर धागा.

भृशुंडी
Tue, 10/07/2014 - 00:52 नवीन
सुंदर धागा. मिपावर येतो ते ह्याचसाठी. संपादकांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा