नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले..
"उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?"
लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली. सविस्तर बातमी
आता मला सांगा,
१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का?
२) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय?
३) जर पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय?
४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते?
५) इतर बर्येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत?
६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले?
७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात?
मिपाकरांकडून उत्तरे अपेक्षित...
वाचने
12506
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मीच पयला..
हे म्हणजे स्वत:च बोलिंग
In reply to मीच पयला.. by योगी९००
मी पयला
१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का?बरोबर२) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय?ज्याची त्याची जर बुद्धी३)पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय?पहिले उत्तर बरोबर आहे४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते?हि हि हि५) इतर बर्येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत?कारण भाषण नेणत्या राजाचे होते.६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले?प्रत्यक्ष भाषण आईकले नाय७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात?माहित नायहुकला कि पयला नंबर
हॅ हॅ हॅ
In reply to हुकला कि पयला नंबर by जेपी
आधी मी पायला टंकून घ्याचं !
In reply to हुकला कि पयला नंबर by जेपी
आधी मी पायला टंकून घ्याचं !
In reply to आधी मी पायला टंकून घ्याचं ! by खटपट्या
मी धागा वाचुनच मी पयला टाकतो.
In reply to आधी मी पायला टंकून घ्याचं ! by योगी९००
आधी मी पयला प्रतिसाद द्यायचा
In reply to मी धागा वाचुनच मी पयला टाकतो. by जेपी
धागा जाहीरात
छान...!!
In reply to धागा जाहीरात by माहितगार
योगी साहेब
योगी, शरदचे राजकारण कसेही
आपले चरणकमल कोठे आहेत?
In reply to योगी, शरदचे राजकारण कसेही by माईसाहेब कुरसूंदीकर
या माई उर्फ नानाचे नक्की वय काय असाव...
In reply to योगी, शरदचे राजकारण कसेही by माईसाहेब कुरसूंदीकर
@.....बाबा पाटील.......!!!!!!
झक मारली अन्..
सुंदर धागा.