निवडणूक उमेद्वाराबाद्द्ल अपेक्षा
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे
२. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी.
३. एखादी तरी परभाषा निदान समजावी
४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे.
५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा
६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत
वाचने
5242
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मी पयला
In reply to मी पयला by जेपी
"आशेप नाय."
अशे अस्लेला 'उमेद्वार'
एक तरी भाषा शुद्ध बोलता
किमान पदविका /पदवी हा निकष
माझ्या कसल्याही अपेक्षा नाहीत
तुम्ही अजूनही उमेदवारांबद्दल
शिकून काय व्हनारे?
In reply to शिकून काय व्हनारे? by पैसा
(No subject)
कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा
आणखी माफक अपेक्षा........
In reply to आणखी माफक अपेक्षा........ by विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
आणखी..