महाविद्यालयात लाष्ट वर्कींग डे ला उपस्थिती आवश्यक असतांनाही आम्ही किरकोळ रजा घेऊन धावत -पळत राज ठाकरे समर्थंकाचा मारा चुकवीत मुंबैत पाय ठेवला अन् त्यांचा फोन आला, कार्यक्रम पुढे ढकलत आहोत. एक दिवसाच्या मुक्कामानंतर
औरंगाबादला पाय ठेवला आणि त्यांचा फोन आला २७ ला कार्यक्रम घेऊ म्हणुन .दिवाळीचा सन असल्यामुळे आमचे येण्याचे नक्की नाही, आम्ही आमचे पारितोषिक कुरियरने स्वीकारु असे आम्ही त्यांना कळवले. पुढे कार्यक्रम झाला की नाही कोणास ठाऊक ?
प्रतिक्रिया
यादी इथे वाचा!
नियोजनाचा अभाव