`स्टार माझा'नं अखेर वेबसाइटवर `ब्लॉग माझा'चा अधिक्रुत निकाल जाहीर केला आहे. एकदा शूटिंग रद्द झालं, आता बघू!
या विषयावरची आधीची चर्चा : https://www.misalpav.com/node/3984
वाचने
1907
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
यादी इथे वाचा!
https://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1264
नियोजनाचा अभाव
महाविद्यालयात लाष्ट वर्कींग डे ला उपस्थिती आवश्यक असतांनाही आम्ही किरकोळ रजा घेऊन धावत -पळत राज ठाकरे समर्थंकाचा मारा चुकवीत मुंबैत पाय ठेवला अन् त्यांचा फोन आला, कार्यक्रम पुढे ढकलत आहोत. एक दिवसाच्या मुक्कामानंतर
औरंगाबादला पाय ठेवला आणि त्यांचा फोन आला २७ ला कार्यक्रम घेऊ म्हणुन .दिवाळीचा सन असल्यामुळे आमचे येण्याचे नक्की नाही, आम्ही आमचे पारितोषिक कुरियरने स्वीकारु असे आम्ही त्यांना कळवले. पुढे कार्यक्रम झाला की नाही कोणास ठाऊक ?