✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शुभेच्छा! :)

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 10/25/2008 - 20:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17634 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sun, 10/26/2008 - 16:54 नवीन

कधी?

आधी की नंतर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 17:00 नवीन

आधी केलीली

आधी केलीली चांगली, फटाके वाजवायला उअत्साह येतो. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Sun, 10/26/2008 - 17:14 नवीन

आधी

मला वाटते आधी जास्त ठीक राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ख
खुसपट Sun, 10/26/2008 - 15:13 नवीन

दिवाळी २००८

ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत. विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sun, 10/26/2008 - 15:23 नवीन

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

तात्या ! तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११ इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही. आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8} "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 10/26/2008 - 17:19 नवीन

शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या सात्विक शुभेच्छा! - (सात्विक शुभेच्छुक) टिंग्या
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Sun, 10/26/2008 - 17:35 नवीन

शुभेच्छा !!!

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!! सन्दीप
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Sun, 10/26/2008 - 17:35 नवीन

शुभेच्छा !!!

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!! सन्दीप
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 10/30/2008 - 00:13 नवीन

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखा-समाधानाची आणि मुख्य म्हणजे भरभराटीची (ह्या इकॉनॉमितसुद्धा) जावो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना .... फटाका जोरदार ................. जपलच पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा