शुभेच्छांसाठी धन्यवाद!
फराळाला कधी सवड आहे? त्याप्रमाणे बोलावतो. त्यानिमित्ताने तरी पायधूळ झडेल माझ्या घरी.
बाकी तुझे बरे आहे! स्वत: फटाके घेउन बसायचे आणि इतरांना 'फटाक्यांपासून जपा' असा ईशारा द्यायचा.
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!
आवशीचो घोंव,
तात्या फोकलीच्या,
असा ऍटम बॉम्ब दाखवून वर फटाक्यांपासून जपायला कसला सांगतो आहेस?
असो. तुला ( तुम्हाला) शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!!!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
अनुष्काला बघून आठवण झाली ती पद्मा चव्हाण यांच्या वर्णनाची.त्यांच्या नाटकाची जाहीरात व्हायची ती"मादक सौंदर्याचा ऍटमबाँब" अशीच.आता कालानुरुप फटाक्यांचा साइज बदलतो आहे हे खरंच.
'माझ्या आणि अनुष्काच्या दिवाळीच्या....'
आयला, दिवाळी साजरी केलीत प ऽऽऽ णं? हे बरयं, हंऽऽऽ!
आता आम्ही काय विश करणार तुम्हाला?
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
अहो फटाक्यांशी खेळायची ;) (फटाके उडवायची) ही एकच ऑफिशियल संधी / वेळ असते. तेव्हा सुद्धा तुम्ही जपायला सांगताय. मग फटाके लावायचे/उडवायचे कधी. असो.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. चांगला फराळ करा, फटाके जपून लावा, पर्यावरणाची हानी करू नका, स्वतःसहीत सार्वजनिक आरोग्य जपून दिवाळी साजरी करा, ही सदिच्छा. :)
फटाके बेभरवशाचे असतात.काही अनुभव सिद्ध निरीक्षणं.
१ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत.
२ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही.
३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला.
४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.हत्तीच्या दातासारखे...
५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात)
६ बर्याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी.
७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे.
८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी.
९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या.
१० लाटकरांचा आवाज बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले.
आपला ,
रामदास
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी.
असाच लोभ ठेवा! आपल्यासारखी गुणी माणसं मिपाला हवी आहेत. वाट चुकून भरकटत गेला आहात ते दिवाळीच्या निमित्ताने मिपाघरी परत या. आपलं स्वागतच आहे! :)
माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे! :)
आपला,
(खुल्या मनाचा) तात्या.
तात्याराव,
"माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे!"
हिच खरी दिपावलीची शुभेच्छा.
आपल्याला आणि आपल्या मातोश्रीना आमच्या दिपावलीच्या शुभेच्छा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
कोणीही कितीही बोंब मारली तरी येत्या एका वर्षात मि.पा. चे १००% एक्सपान्शन ही काळ्या
दगडावराची रेघ.
हे नुसते गट फीलींग नसुन अनुभवावरुन सांगतो आहे.
माझी ही भाकिते कधीच आजपर्यंत चुकलेली नाहीत.
मि.पा.वर विहार करणार्या सर्व मंड्ळींना हे पटायला काहीही हरकत नसावी.
आपला वि.प्र.
मि.पा.-
इथे हापूस आंबा फोडी करुन चमच्याने खाल्ला जात नाही.
हात को सुगंध नही आये तो क्या आम खाये
दही डालके मिसलपाव खाना तो पैदा ही क्युं हुवे.
दीपावलीच्या शुभेच्छा देणं घेणं चालू आहे आणि यांचे हापूस आंबे, त्याच्या फोडी, हात को सुगंध, दही डालके मिसलपाव
अरे यांना आवरा यार !!! :)
-दिलीप बिरुटे
(विप्रंचा विद्यार्थी )
दिवाळीच्या माझ्याकडून तात्या॑ना व समस्त मिपा-मित्रा॑ना शुभेच्छा! बाकी आतशबाजी तात्या, रामदास व विप्र॑नी सुरू केलीच आहे, त्याला आमचाही थोडा 'हातभार' (काही नाही, वाती वळतोय झाल॑.. ) :)
'आव्वाज' कुणाचा..?
मिसळपावचा!!
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!!
फटाके फोडतांना काळजी घ्या.
हातात फटाका फुटु देवु नका.
हातात फुटत असेल तर टिकल्या फोडा किंवा फुलबाज्या उडवा.
आपले फटाके आपणच फोडा.
दुस-याचे फोडु नका किंवा आपले दुस-याला देवु नका.
फटाके फोडतांना कमीतकमी ध्वनी प्रदुषण करा.
रात्री फटाके फोडुन सकाळी अभ्यंगस्नान करा.
तेल भरपुर लावा.
चंदनाचा साबण किंवा सुगंधीत उटण्याचा वापर करा. त्यामुळे प्रसन्नता वाटते.
आपलाच,
नाना फटाकेवाला
>दुस-याचे फोडु नका
दुसर्याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर?
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
दुसर्याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर?
दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा.
आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा.
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
>>दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा.
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची.
>>आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा.
बर्याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात.
सदाशिव पेठेत जाईन म्हणतो.
--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची.
की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात?
बर्याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात.
तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले
सदाशिव पेठेत जाईन म्हणतो.
का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? बघा जावुन.
>की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात?
केवळ अशक्य
>>तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले
तुम्हाला काय माहीत आम्ही कसे पेटवतो ते.
बाकी दक्षिणेतील फटाके नेहमी क्लासच असतात. न मिटा बाम, सानिया फुलबाजा खासच
अवातंरः तुम्हाला संदेश कसा पाठवायचा? खव, पोस्टहापिस बंद आहे.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
ठ्यॉ....गटण्या लेका वात काढायला शीक जरा.वात नेमकी तेव्हढीच काढावी नायतर फटाका बराच वेळ नुस्ता सुरसुरत च रहातो
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
आधी केलीली चांगली, फटाके वाजवायला उअत्साह येतो.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत.
विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )
तात्या !
तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११
इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही.
आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8}
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/http://manalig.blogspot.com/
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखा-समाधानाची आणि मुख्य म्हणजे भरभराटीची (ह्या इकॉनॉमितसुद्धा) जावो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना ....
फटाका जोरदार ................. जपलच पाहिजे.
प्रतिक्रिया
तुम्हालाही तात्या दिपावलीच्या शुभेच्छा
वा तात्या!
शुभेच्छा !!!
In reply to वा तात्या! by सर्वसाक्षी
आमच्यापण
In reply to शुभेच्छा !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा..
सर्व
आवशीचो
सर्व
१०० %
शुभेच्छा!
शुभेच्छा!!!!!!
सर्व मिपाकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
दिपावलीच्या अनेकोत्तम शुभेच्छा
बाप रे,
दिवाळी शुभेछ्या!
तुमची दिवाळी आहे बुवा...!
दिवाळी शुभेछा.
काय तात्या
फटाक्यांवषयी चार शब्द.
वा...
In reply to फटाक्यांवषयी चार शब्द. by रामदास
रामदासराव,
In reply to फटाक्यांवषयी चार शब्द. by रामदास
वा! रामदासशेठ!
In reply to रामदासराव, by विसोबा खेचर
सहमत तुम्ह
In reply to रामदासराव, by विसोबा खेचर
काकानु
In reply to फटाक्यांवषयी चार शब्द. by रामदास
होतं असं कधीकधी
In reply to काकानु by झकासराव
सहमत तुम्ह
In reply to काकानु by झकासराव
उगाच
In reply to फटाक्यांवषयी चार शब्द. by रामदास
कामदास
In reply to उगाच by विनायक प्रभू
दादा कोंडकेंची आठवण
In reply to फटाक्यांवषयी चार शब्द. by रामदास
दीपावलीच्या शुभेच्छा!!!
शुभेच्छा
असाच लोभ
In reply to शुभेच्छा by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to असाच लोभ by विसोबा खेचर
खरी दिपावलीची शुभेच्छा.
In reply to असाच लोभ by विसोबा खेचर
समस्त
एक्सपान्शन
अरे यांना आवरा यार :)
In reply to एक्सपान्शन by विनायक प्रभू
त्यात काय
In reply to अरे यांना आवरा यार :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा by दत्ता काळे
ठ्ठो!
सर्वांना
>दुस-याचे
In reply to सर्वांना by अवलिया
दुसर्याच
In reply to >दुस-याचे by सखाराम_गटणे™
>>दुस-याचे
In reply to दुसर्याच by अवलिया
आमच्या
In reply to >>दुस-याचे by सखाराम_गटणे™
>>का? तिथे
In reply to आमच्या by अवलिया
>की
In reply to आमच्या by अवलिया
फटाका
In reply to दुसर्याच by अवलिया
रात्री
In reply to सर्वांना by अवलिया
कधी?
In reply to रात्री by विनायक प्रभू
आधी केलीली
In reply to कधी? by अवलिया
आधी
In reply to कधी? by अवलिया
दिवाळी २००८
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा !!!
शुभेच्छा !!!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा