स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो.
स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी.
उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो. माझ्या डावीकडून येणारी मुलगी रोडच्या नॉर्मल फ्लो ला म्हणजे उजवीकडे वळली आणि माझ्या कारवर आपटली. लोक जमा झाले. मला कारमधून काय झालंय दिसत नव्हतं. बहुधा लोक तिला उठवायला मदत करत होते. तिला मुळीच लागलं नसावं. कारण ती अर्ध्या मिनिटातच निघून गेली. तत्पूर्वी एक अनाहूत मला 'सॉरी म्हणा आणि मिटवून टाका' म्हणून सल्ला देवून निघून गेला. मी नि:श्वास सोडला. माझ्या गाडीला त्या मुलीच्या स्कूटरमुळे पडलेला एक मोठा स्क्रॅच. जर त्या मुलीला काहीतरी झालं असतं तर मलाच लोकांनी वाईट ठरवलं असतं.
अर्थात असे प्रसंग बरेच आणि रोजचे पण छोटे. मी बर्याचदा मोटरसायकल वापरत असल्यामुळे आपल्याला अचानक वळणार्या महिलेचा अंदाज येवून तो धोका टाळणं सोपं जातं जे कार मध्ये बहुधा शक्य नसावं. बर्याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत. सध्या तर पुढे एखादी महिला स्कूटरवरून जात असेल तर मी शक्य असेल तर मोटरसायकल चा वेग कमी करतो आणि मधलं अंतर वाढवतो किंवा मग तिला ओव्हर्टेक करून पुढे जातो. माझा कमीत कमी एक मित्र तरी असंच करतो हे त्यानंच मला सांगितलेलं आहे. पुढे एखादी महिला स्कूटर चालवत असेल तर माझे कानाचे आणि डोळ्याचे सेन्सेस कुठल्याही क्षणी ब्रेक दाबण्यासाठी ज्यादा तयार असतात (heightened senses).
माझं असं निरिक्षण आहे, की अन-इंटेंशनली पुरूष सर्वसाधारणपणे सुरक्षित गाडी चालवतात आणि त्यांना आपण काय करतोय याचं भान असतं (जे अर्थात इंटेंशनली बेजबाबदारपणे चालवतात त्यांना वगळावंच लागेल) पण अन-इंटेंशनली महिला गाडी चालवताना गोंधळलेल्या असतात आणि त्यांच्यामुळे इतरांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
हे निरिक्षण कितपत बरोबर आहे?
याद्या
15835
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
शंभर टक्के बरोबर आहे
नाने आगे बढो...तुम्हारे पिछे
In reply to शंभर टक्के बरोबर आहे by नानासाहेब नेफळे
हॅ कायतरीच !
In reply to नाने आगे बढो...तुम्हारे पिछे by टवाळ कार्टा
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
दगडं ???
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
+ १००
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे.
परफेक्ट...
In reply to त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. by संदीप डांगे
बर्याच महिला (खास करून
थोडक्यात, या लोकांच्या
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
व्हेरी गुड
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुल रायडर !
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
२०० फिक्स!!!
काश्मिर
चार का एक, चार का एक
In reply to काश्मिर by स्वप्नज
वेगळा विदर्भ आणि वेगळा बबन
In reply to काश्मिर by स्वप्नज
आता पॉपकॉर्न घेउन बसायचे की
नाही दरवेळी कश्मिरच कशाला?
हे बरोबरे !!! काश्मीर त्या
In reply to नाही दरवेळी कश्मिरच कशाला? by प्रमोद देर्देकर
ऐन नवरात्राच्या तोंडावर फटाके
आदिमायांनो
स्वयंपाक होउ दे.
गाडी चालवताना मोबाईल वर
असहमत
माझ्या मते तरी स्त्रिया फार
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे)
In reply to माझ्या मते तरी स्त्रिया फार by मृत्युन्जय
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याजाता जाता :- स्त्रीयांचा मॅप
In reply to ४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या by मदनबाण
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to ४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या by मदनबाण
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याआपणास इनोद निर्मीती करता येते
In reply to मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा by मदनबाण
छान,
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by विजुभाऊ
सुहास भाऊ लवकर या............
बरं मग?
तर काय!
In reply to बरं मग? by कवितानागेश
हो ना.!
In reply to तर काय! by नानासाहेब नेफळे
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का?
In reply to बरं मग? by कवितानागेश
बरं मग?
In reply to एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? by बॅटमॅन
त्याचं काय?
In reply to बरं मग? by कवितानागेश
असंय होय !
In reply to त्याचं काय? by नानासाहेब नेफळे
रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती
In reply to बरं मग? by कवितानागेश
बरं मग?
In reply to रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती by बॅटमॅन
तुम्हांलाही तोच सल्ला.
In reply to बरं मग? by पैसा
असं होय!
In reply to तुम्हांलाही तोच सल्ला. by बॅटमॅन
काय हे!
In reply to असं होय! by पैसा
त्याचं काय?
In reply to काय हे! by नानासाहेब नेफळे
काय ते?
In reply to त्याचं काय? by विजुभाऊ
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
आडात नसेल तर पोहर्यात कुठून
आड जर आडबाजूला असेल तर काय
आड जर आडबाजूला असेल तर काय
In reply to आड जर आडबाजूला असेल तर काय by विजुभाऊ
स्त्रियांचा ड्रायव्हिंग काय ?
आचार्याच्या जानव्याला किल्ली
In reply to स्त्रियांचा ड्रायव्हिंग काय ? by गवि
आचार्याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्याची बायको वेडी काय?या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.बायकांना वाहन चालवण्याची
एवढे धाडशी विधाण करून काडी
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
सरसकटीकरणाबद्दल
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
रहदारीत कार चालवण्यास अधिक
In reply to सरसकटीकरणाबद्दल by धर्मराजमुटके
काय गवि ?
In reply to रहदारीत कार चालवण्यास अधिक by गवि
दूसर्या महायुद्धात हिटलरच्या
In reply to रहदारीत कार चालवण्यास अधिक by गवि
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र
In reply to सरसकटीकरणाबद्दल by धर्मराजमुटके
फक्त बायकांनाच का?
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
बायकांचे दिशाज्ञान, नकाशावाचन
दशानन, रामपुरी यांच्याशी
एकूणच महाराष्ट्रातले रस्ते
In reply to दशानन, रामपुरी यांच्याशी by स्वप्नांची राणी
काळापहाडभाऊ,मुंबई आणि
In reply to एकूणच महाराष्ट्रातले रस्ते by काळा पहाड
नै ब्वा. का? ही दोन्ही शहरं
In reply to काळापहाडभाऊ,मुंबई आणि by नानासाहेब नेफळे
खिखिखि!
In reply to दशानन, रामपुरी यांच्याशी by स्वप्नांची राणी
पुण्यनगरीत एकेठिकाणी honda
कहर!!
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
हाण तेजायला नेफळे रॉक्स!!!!!
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
(No subject)
In reply to हाण तेजायला नेफळे रॉक्स!!!!! by बॅटमॅन
अगागा
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
"...असा सल्ला देऊन ती ललना
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय?
In reply to "...असा सल्ला देऊन ती ललना by स्वप्नांची राणी
कारण घोडा 'चालवायला' लागत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!घोडा आणि गाडी एकत्र आले तर ते
मुद्दलातच घोळ आहे ...
चुकुन " असंख्य चुंबने घेत
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
चुंबने , कार आणि बाला
In reply to चुकुन " असंख्य चुंबने घेत by मृत्युन्जय
ड्रायविंग करताना एका हाताने
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
म्हणून
In reply to ड्रायविंग करताना एका हाताने by मराठी_माणूस
व्यर्थ विचारणा
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
ही गाडी मात्र काश्मीर ला
भारी विषय आहे धाग्याच्या!
काही नमुने !!