येताना आणतेस...
कळ्या मिटलेल्या
चांदण्या निजलेल्या
कल्पनाही आणतेस
दवात भिजलेल्या...
जाताना देऊन जातेस
श्यामल निळ्या-सावळ्या
आठवणींच्या पाकळ्या
आणि एक स्वप्नंही
तू गेल्यानंतर... तू येईपर्यंत
डोळ्यांत साठवण्यासाठी...!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2136
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती येते आणिक जाते...
+१
In reply to ती येते आणिक जाते... by एस
'ती येते आणिक जाते' ची आठवण
+ १
In reply to 'ती येते आणिक जाते' ची आठवण by इनिगोय
शॉर्ट & स्वीट
+++१११
In reply to शॉर्ट & स्वीट by मिसळलेला काव्यप्रेमी
छान