नविन धंदा
लेखनप्रकार
आता नविन धंदा चालू करावा म्हणते,
'आमचे येथे पिंडाला कावळा शिवून मिळेल.'
पहिल्या १० मिनिटात कावळा शिवल्यास रु.१०१
पुढील २० मिनिटांसाठी रु.७५
त्या पुढील ३० मिनिटांसाठी रु.५० फक्त.
आणि तरीही कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल.
ता.क.....मिपा करांना खास सवलत दिली जाईल.
वाचने
9398
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
कावळा नाहीच शिवला तर कापडाचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टभागीदारी बद्दल काही प्रस्ताव
चान चान जिलबी
कावळे कुठून आणलेस?
In reply to कावळे कुठून आणलेस? by पैसा
काय भाव आहे पर कावळ्याचा
In reply to काय भाव आहे पर कावळ्याचा by सुहास..
तेच विचारतेय!
In reply to तेच विचारतेय! by पैसा
आम्ही तर हल्ली ( टपलेले )
In reply to काय भाव आहे पर कावळ्याचा by सुहास..
पर विकत
तुम्हाला नवउद्योग म्हणायचंय
In reply to तुम्हाला नवउद्योग म्हणायचंय by प्यारे१
मदनबाण.....
मदनबाण.....
हॅहॅहॅ... ;) आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to तुम्हाला नवउद्योग म्हणायचंय by प्यारे१
गंदा हय पर धंदा हय ये ;))
काय हे? बिचारे कावळे!
कौवा बिर्याणि शिकून घ्या
अरे वा
तेवड शिर्षक बदला.
In reply to तेवड शिर्षक बदला. by जेपी
हे आणि एक!
दर्भाचा नको....
In reply to दर्भाचा नको.... by माम्लेदारचा पन्खा
नको
In reply to नको by सस्नेह
वेगळा कावळा झालाच पाहिजे!
In reply to दर्भाचा नको.... by माम्लेदारचा पन्खा
म्हणूनच..
आवो, भिंगरीताय, आमच्याकडे
असो, मला वाटले होते 'जनातील
कल्पना चांगलीय.शुभेच्छा ..
समयोचित लिखाण....
In reply to समयोचित लिखाण.... by मुक्त विहारि
समयोचित स्पर्श!!
In reply to समयोचित स्पर्श!! by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to समयोचित स्पर्श!! by पिवळा डांबिस
काहो
In reply to काहो by भिंगरी
कमाल आहे बुरसटपणाची!
In reply to समयोचित स्पर्श!! by पिवळा डांबिस
की शेवटचा किस गोड व्हावा!!! .
कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर....याचसाठी केला होता अट्टहास, की शेवटचा दीस गोड व्हावा!!!की शेवटचा किस गोड व्हावा!!! ...असे वाचले :)In reply to समयोचित लिखाण.... by मुक्त विहारि
काव काव उत्तरे-
In reply to समयोचित लिखाण.... by मुक्त विहारि
एक निरीक्षण - कावळा पिंडाला
आयला मागच्या सहा दिवसात zee
In reply to आयला मागच्या सहा दिवसात zee by जेपी
Zee Talkies वर
In reply to आयला मागच्या सहा दिवसात zee by जेपी
Zee Talkies वर
नवीन धन्दा
In reply to नवीन धन्दा by हरकाम्या
जिवन्त की मरु घातलेल्या "
कावळे घरचेच की भाडोत्री ?
इतके चोचे
In reply to इतके चोचे by भिंगरी
काकः कृष्णः पिकः कृष्णः को
In reply to काकः कृष्णः पिकः कृष्णः को by फुंटी
हाणतेज्या.. क्या मारा हय
..
मिपा वरचा अनुभव
In reply to मिपा वरचा अनुभव by भिंगरी
चक्क १० महिन्यानंतर उत्तर
'जोड'धंद्याने