झट्पट दहीवडे
झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.
वाचने
31786
वाचनखूण
प्रतिक्रिया
111
In reply to खेकडे by मुक्त विहारि
ऑजॉया बेंगॉली...ऑजॉया मिष्टी
खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू
In reply to खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू by स्पा
आहे ना....
In reply to खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू by स्पा
एsssssssssssssssss, काय
मयत री कर्नार क?
रतनगडच्या पायथ्याचे खेकडे आणि
In reply to रतनगडच्या पायथ्याचे खेकडे आणि by कंजूस
दुसरा धागाच काढा..
कोनाड्यात उभा दह्यातला खेकडा
In reply to कोनाड्यात उभा दह्यातला खेकडा by अजया
+१
धन्यवाद
.
..
...
....
In reply to .... by राजेंद्र मेहेंदळे
(No subject)
.......
ईईई
टकमक कट्टा
In reply to टकमक कट्टा by ज्ञानोबाचे पैजार
टकमक टोक
मस्त कट्टा व्रुतांत.
In reply to मस्त कट्टा व्रुतांत. by जेपी
उपवास सुटला