✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा)

क
कंजूस यांनी
Sun, 09/07/2014 - 16:06  ·  लेख
लेख
लेख आणि वर्णन भटकंती कर्नाटकातली इथे भटकंती सदरात आहे. पहिला फोटोंचा भाग विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो इथे कलादालनात आहे. ((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.)) हम्पि फोटो

फोटो १ )हंपि नकाशा (अ)


फोटो २) हंपि नकाशा (ब)


फोटो ३ )लक्ष्मिनरसिंहा पाटी


फोटो ४ ) लक्ष्मिनरसिंहा


हजररामा मंदिर

फोटो ५ ) बाळकृष्णा, हजररामा मंदिर


फोटो ६) ध्वजा?, हजररामा मंदिर


फोटो ७) शिल्प, हजररामा मंदिर


फोटो ८ ) शिल्प ,हजररामा मंदिर


फोटो ९) शिल्प,हजररामा मंदिर


विठ्ठल मंदिर परिसर

फोटो १० ) प्रसिद्ध दगडी रथ, विठ्ठल मंदिर आवार.


फोटो ११ ) घोडेस्वार, विठ्ठल मंदिर


फोटो १२) पडझड होत असलेला नाट्यमंडप, विठ्ठल मंदिर आवार.


फोटो १३) रावण, विठ्ठल मंदिर आवार.


फोटो १४) इलेक्ट्रिक कार नाका, विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा.


फोटो १५)या मार्गावरचा बाजार


फोटो १६)विठ्ठल मंदिर आवार.


फोटो १७) मकर, विठ्ठल मंदिर आवार.


फोटो १८) रावण,विठ्ठल मंदिर आवार


फोटो १९) दगडी दारे, महानवमी डिब्बा


फोटो २०) पुष्करणी, महानवमी डिब्बा


पट्टाभिरामा मंदिर परिसर

फोटो २१)पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २२ ) पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २३)शेषशायी विष्णू, पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २४) शिल्प १ पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २५ ) यक्ष, पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २६) शिल्प, पट्टाभिरामा मंदिर परिसर


फोटो २७ ) सुरसुंदरी, पट्टाभिरामा मंदिर परिसर


हंपि बाजार ते विठ्ठल मंदिर वाटेने जाताना.

फोटो २८) राजतुला करण्यासाठी कमान.


फोटो २९) पाल, उत्किर्णित विष्णू मंदिर.


फोटो ३० )तुंगभद्रा नदी,


फोटो ३१) दहा हातांचा कृष्ण., कृष्णमंदिर


फोटो ३२)हत्तीखाना, कमलमहाल परिसर


फोटो ३३) कमल महाल


हंपि बजार परिसर

फोटो ३४) विरुपाक्षाचे गोपुर


फोटो ३५) हंपी उत्सवातील पुस्तक प्रदर्शन प्रवेशद्वार, हंपिबजार


फोटो ३६ ) हंपि उत्सव तयारी


फोटो ३७ )सासिवेकालू गणपती


Book traversal links for विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा)

  • ‹ विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9292 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मस्त आलेत

दिपक.कुवेत
Sun, 09/07/2014 - 16:39 नवीन
पहिला आणि शेवटचा आवडला.
  • Log in or register to post comments

ऐहोळे फोटो /क

कंजूस
Sun, 09/07/2014 - 18:15 नवीन
ऐहोळे फोटो /क १)गणपती, ऐहोळे म्युझिअम. Image removed. २)गणपती, ऐहोळे म्युझिअम. Image removed. ३)गणपती, ऐहोळे म्युझिअम. Image removed. ४)गणपती, ऐहोळे म्युझिअम. Image removed. ५)सप्तमातृका, ऐहोळे म्युझिअम. Image removed. ६)शिल्प, ऐहोळे म्युझिअम. Image removed. ७)शिल्प, ऐहोळे Image removed.
  • Log in or register to post comments

ऐहोळे फोटो /ड

कंजूस
Sun, 09/07/2014 - 18:19 नवीन
ऐहोळे फोटो /ड १)एक मंदिर रचना. Image removed. २)शिल्प, दुर्ग मंदिर. Image removed. ३)दुर्ग मंदिर, पुढचा भाग. Image removed. ४)दुर्ग मंदिर, मागचा भाग. Image removed. ५)आतील भाग, त्र्यंबकेश्वरा. Image removed. ६)ओल्या पिंडीवरचे नंदीचे प्रतिबिंब, त्र्यंबकेश्वरा. Image removed. ७)शिल्प, अप्सरा. Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्रचेतस
Sun, 09/07/2014 - 20:26 नवीन
सुरेख. खूप छान शिल्पे आहेत. मजा आली पाहून.
  • Log in or register to post comments

+१

एस
Mon, 09/08/2014 - 17:33 नवीन
बाकी त्या ६ व्या फोटोतील गणपतीच्या डोक्यावरील राक्षसासारखे दिसणारे शिल्प आहे ते काय आहे बरे? खूपशा ठिकाणी दिसते. उदा. हरिश्चंद्रगडाच्या मंदिरासमोर ह्याची भग्न शिल्पे मांडून त्यांना शेंदूर फासला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ती किर्तिमुखं.

प्रचेतस
Mon, 09/08/2014 - 17:39 नवीन
ती किर्तिमुखं. ही सिंहाची मुखं. दुष्ट शक्तींना येऊ देण्यास किर्तिमुखं अटकाव करतात अशी पूर्वापार समजूत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अच्छा

एस
Mon, 09/08/2014 - 17:49 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सर्व फोटो छान !!

खटपट्या
Mon, 09/08/2014 - 02:28 नवीन
सर्व फोटो छान !! बनशंकरी तलाव या फोटोतली केळ्याची साल खटकली !
  • Log in or register to post comments

छान फोटो

कविता१९७८
Mon, 09/08/2014 - 17:07 नवीन
हम्पी २००५ साली पाहीलेय.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

मदनबाण
Mon, 09/08/2014 - 17:40 नवीन
जबरदस्त ! :)

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom
  • Log in or register to post comments

फोटो छान आलेत.

यसवायजी
Mon, 09/08/2014 - 18:19 नवीन
फोटो छान आलेत. १ विनंती- फक्त 'शिल्प xyz गुहा'च्या ऐवजी ते कसले शिल्प आहे ते लिहावे.माझ्यासारख्यांना उपयोगी असेल. ;) वल्ली, हेल्प माडी.
  • Log in or register to post comments

पुढच्या वेळेस चित्रांची ओळख

कंजूस
Mon, 09/08/2014 - 20:51 नवीन
पुढच्या वेळेस चित्रांची ओळख नक्की वाढवेन. विष्णूच्या दशावतारांच्या कथा आणि त्यातले प्रसंग माहीत असतील तर इथली शिल्पे पाहून आपण पटकन ओळखू शकतो कोणत्या प्रसंगाचे चित्रण आहे. वराह नृसिंह बरेचवेळा दिसतात. कृष्णलीला आहेत परंतू महाभारत कमी आहे. रामायणातले खूप प्रसंग आहेत. शंकराचे तांडव, अंधकासूर वध, रावणाशी संबंधित चित्रे आहेत. पार्वती महिषासूरमर्दिनीच्या अवतारात आहे. काही चिन्हे आणि शिल्पकृती वेगळ्या आहेत. त्यांचा संदर्भ चटकन लागत नाही.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

मुक्त विहारि
Tue, 09/09/2014 - 00:22 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

छान फोटो.

अजया
Tue, 09/09/2014 - 07:18 नवीन
छान फोटो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा