बाकी त्या ६ व्या फोटोतील गणपतीच्या डोक्यावरील राक्षसासारखे दिसणारे शिल्प आहे ते काय आहे बरे? खूपशा ठिकाणी दिसते. उदा. हरिश्चंद्रगडाच्या मंदिरासमोर ह्याची भग्न शिल्पे मांडून त्यांना शेंदूर फासला आहे.
पुढच्या वेळेस चित्रांची ओळख नक्की वाढवेन.
विष्णूच्या दशावतारांच्या कथा आणि त्यातले प्रसंग माहीत असतील तर इथली शिल्पे पाहून आपण पटकन ओळखू शकतो कोणत्या प्रसंगाचे चित्रण आहे. वराह नृसिंह बरेचवेळा दिसतात. कृष्णलीला आहेत परंतू महाभारत कमी आहे. रामायणातले खूप प्रसंग आहेत. शंकराचे तांडव, अंधकासूर वध, रावणाशी संबंधित चित्रे आहेत. पार्वती महिषासूरमर्दिनीच्या अवतारात आहे. काही चिन्हे आणि शिल्पकृती वेगळ्या आहेत. त्यांचा संदर्भ चटकन लागत नाही.
प्रतिक्रिया
मस्त आलेत
ऐहोळे फोटो /क
ऐहोळे फोटो /ड
सुरेख.
+१
In reply to सुरेख. by प्रचेतस
ती किर्तिमुखं.
In reply to +१ by एस
अच्छा
In reply to ती किर्तिमुखं. by प्रचेतस
सर्व फोटो छान !!
छान फोटो
जबरदस्त !
मदनबाण.....
आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Komफोटो छान आलेत.
पुढच्या वेळेस चित्रांची ओळख
मस्त फोटो...
छान फोटो.
हे लेख कुठे गेले?
माझ्या बऱ्याचशा लेखनातील मजकूर गायब झाला आहे.
ते लेख का दिसत नाहीत?
ही एक प्रतिक्रिया दिल्यावर .....
लेख दिसू लागला आहे.
मला वाटतं इतर लेखांनाही असंच उजेडात आणावं लागेल.