✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो

क
कंजूस यांनी
Sat, 09/06/2014 - 06:41  ·  लेख
लेख
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.)) विजापूर, बदामि, हम्पि आणि लखुंडी येथील फोटो इथे वेगळे देत आहे. सहल माहिती भटकंती कर्नाटकातलीया लेखात लिहिली आहे. भाग दुसरा विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा) इथे आहे.

फोटो १ ) गोलगुंबज

फोटो२)आतला भाग, गोल गुंबज.

फोटो ३)मलिक ए मेदान तोफ.

फोटो ४)इब्राहिम रौजा, बिजापूर.

फोटो ५)इब्राहिम रौजा, बिजापूर

फोटो ६)इब्राहिम रौजा, बिजापूर

फोटो ७)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा.

बदामि फोटो/अ

बदामि फोटो/अ
१)बनशंकरी तलाव.
१

२)बनशंकरी रथाची चाके.
२

३)रथ बनशंकरी.
३

४)अगस्ति तलाव.
४

५)अगस्ति तलाव.
५

६)museum.
६

७)बदामिची शाळेची सहल.
७
ऐहोळे फोटो /अ ऐहोळे फोटो /अ
१)रावणाफडी गुहा पाटी.

२)रावणाफडी गुहा.
७

३) दुर्ग मंदीर
२

४)दुर्ग मंदीर
३

५)दुर्गमंदिरातील शिल्प.
५

६)दुर्गमंदिरातील शिल्प.यमुना
६

७)दुर्गमंदिरातील शिल्प.
७

८)महाबळेश्वरा
४

पट्टडकल फोटो

फोटो १)


फोटो २)


फोटो ३ )राजा


फोटो ४) द्वारपाल


फोटो ५ )


फोटो ६)


फोटो ७)नंदी, विरुपाक्ष.
हम्पि फोटो /अ १)विठ्ठल मंदिर परिसर. १ २)रावणाचे शिल्प. २ ३)तुंगभद्रा नदी. ३ ४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार. ४ ५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी. ५ ६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट. ६ ७)कारंजा, होस्पेट. ७ लखुंडी फोटो /
फोटो १) कालियामर्दन


फोटो २) रावण इंद्र युद्ध


फोटो ३ ) दारावरचे शिल्प


फोटो ४ ) शिल्प


फोटो ५ ) मकर प्राणी १


फोटो ६ )मकर २


फोटो ७ )एक भाविक, माणकेश्वर.


फोटो ८ )ब्रह्मजिनालय पाटी


फोटो ९ )नानकेश्वरातून काशिविश्वेश्वरा


फोटो १० ) दार


फोटो ११ )शंकराकडून अंधकासूरवध


फोटो १२ )काशिविश्वेश्वरा


फोटो १३)जैन मंदिर.
१

फोटो १४)जैन मंदिर.
२

फोटो १५)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया.
३

फोटो १६)पद्मावती.
४

फोटो १७)काशिविश्वेश्वरा.

फोटो १८)कोरीव काम.

१९)लखुंडी दर्शनफेरी. ५

Book traversal links for विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो

  • ‹ भटकंती कर्नाटकातली
  • Up
  • विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17841 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

पट्टडकल फोटो /अ

कंजूस
Sat, 09/06/2014 - 07:27 नवीन
पट्टडकल फोटो /अ १)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर. Image removed. २)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत. Image removed. ३)लेख. Image removed. ४)उपदेवता मंदिर. Image removed. ५)द्वारपट्टीका. Image removed. ६)जैनमंदिरातील हत्ती. Image removed. ७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी. Image removed.
  • Log in or register to post comments

हम्पि फोटो /ब

कंजूस
Sat, 09/06/2014 - 07:29 नवीन
हम्पि फोटो /ब १)लक्ष्मीनरसिँहा Image removed. २)एक शिल्प Image removed. ३)गणपती Image removed. ४)एक शिल्प. Image removed. ५)जय विजय द्वारपाल. Image removed. ६)शिल्पपट महानवमि डिब्बा Image removed. ७)राणी तलाव Image removed.
  • Log in or register to post comments

हम्पि फोटो /क

कंजूस
Sat, 09/06/2014 - 07:34 नवीन
हम्पि फोटो /क १)पट्टाभिराम परिसर. Image removed. २)घोंगडीवाला, पट्टाभिराम मंदिर. Image removed. ३)सिंह, पट्टाभिराम. Image removed. ४)शिकार, पट्टाभिराम. Image removed. ५)मारुती, रंगा/रंगनाथ मंदिर. Image removed. ६)हत्तीखाना, कमलमहाल Image removed. ७)राणी महाल. Image removed.
  • Log in or register to post comments

लखुंडी फोटो /ब

कंजूस
Sat, 09/06/2014 - 07:38 नवीन
लखुंडी फोटो /ब १)कोरीव काम. Image removed. २)माणकेश्वरा. Image removed. ३)कोरीव काम. Image removed. ४)म्हातारी, देवळातली. Image removed. ५)नानकेश्वराचे खांब. Image removed. ६)शिल्प. Image removed. ७)शिल्प. Image removed.
  • Log in or register to post comments

लखुंडी फोटो /क

कंजूस
Sat, 09/06/2014 - 07:42 नवीन
लखुंडी फोटो /क १)प्राणी. Image removed. २)राखणदार. Image removed. ३)गणेश. Image removed. ४)द्वार महिरप, काशिविश्वेश्वरा. Image removed. ५)पद्मावती. Image removed. ६)ब्रह्मा. Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 09:29 नवीन
सुरेख. मस्त फोटो कंजूसकाका. लक्कुंडीतलं इन्द्र आणि रावणाच्या जुझाचं शिल्प जबरीच.
  • Log in or register to post comments

नुसते सुरेख म्हणून थांबू नका

एस
Sat, 09/06/2014 - 12:24 नवीन
आता ह्या प्रत्येक शिल्पाची ओळख आम्हांला करून द्या. @कंजूसकाका, मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ऐहोळे फोटो / अ

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 12:59 नवीन
ऐहोळे फोटो / अ ५ -दुर्गमंदिरातील शिल्प - नटराज शिव ६. महिषासुरमर्दिनी ७. वराह आणि त्याने हातावर तोललेली पृथ्वी लक्कुंडी फोटो क्र. ७ - द्वारपट्टीकेवरील गजान्तलक्ष्मी ह्म्पी फोटो/ब २. शरभ लक्कुंडी फोटो/ क १. प्राणी - मकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बास! एवढंच?

एस
Sat, 09/06/2014 - 13:30 नवीन
कंजूस वल्लीशेठ यांचा तीव्र णिषेद असो... :-( गूगलबाबाला शरण जावं लागणार बहुतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो बाकी जण्रल शिल्पे आहेत.

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 14:27 नवीन
अहो बाकी जण्रल शिल्पे आहेत. शरभ, यक्ष, गण, द्वारपट्टीका अशी. कंजूसकाकांनी मुख्य शिल्पे टाकायला हवीत अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हम्पि फोटो /ड

कंजूस
Sat, 09/06/2014 - 14:41 नवीन
हम्पि फोटो /ड १)शिल्प/हजररामा मंदिर Image removed. २)शिल्प/हजररामा मंदिर Image removed. ३)शिल्प/हजररामा मंदिर Image removed. ४)शिल्प/हजररामा मंदिर Image removed. ५)बाळकृष्ण/हजररामा मंदिर Image removed. ६)हजररामा मंदिरात Image removed. ७)राजध्वज /शुभचिन्ह? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

१. भैरवः लक्षणे त्रिशूळ, डमरू

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 14:49 नवीन
१. भैरवः लक्षणे त्रिशूळ, डमरू, नरमुंड, वाहन कुत्रा २. राम सीता लक्ष्मण्/भरत आणि शत्रुघ्न ३. सुरसुंदरी ४. वर विष्णू, खाली गोकुळातला मुरलीधर कृष्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुरसुंदरीचे शिल्प

एस
Sat, 09/06/2014 - 17:52 नवीन
सुरसुंदरी (चे शिल्प) मस्त आहे. :-P बाकी सुरसुंदरी की सूरसुंदरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शब्द संपले!

दिनेश सायगल
Sat, 09/06/2014 - 12:28 नवीन
कसलं सुंदर आहे हे सगळं! मरायच्या आधी एकदा तरी हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणार म्हणजे बघणार!
  • Log in or register to post comments

ग्रेट!

पैसा
Sat, 09/06/2014 - 12:55 नवीन
प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटतंय अगदी! पण कर्नाटक भ्रमंती लवकरात लवकर सुरू करावी म्हणतेय.
  • Log in or register to post comments

हम्पि फोटो /ई

कंजूस
Sat, 09/06/2014 - 16:05 नवीन
हम्पि फोटो /ई १)पाल /उत्किर्णविष्णू Image removed. २)महाल Image removed. ३)शिल्प. Image removed. ४)शिल्प. Image removed. ५)ताशावादक. Image removed. ६)दिशादर्शक पाट्या. Image removed. ७)मंदिर यादी. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्व फोटो सुन्दर आहेत !!

खटपट्या
Sat, 09/06/2014 - 12:55 नवीन
सर्व फोटो सुन्दर आहेत !!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

मुक्त विहारि
Sat, 09/06/2014 - 14:37 नवीन
ही ट्रिप साधारण किती दिवसांत होते?
  • Log in or register to post comments

ट्रीप सहा +दोन दिवस

कंजूस
Sat, 09/06/2014 - 16:09 नवीन
ट्रीप सहा +दोन दिवस जाण्यायेण्याचे अशी आठ दिवसात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मग ठीक आहे...

मुक्त विहारि
Sat, 09/06/2014 - 21:20 नवीन
आम्हाला २० ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर अशी ट्रिप आखून देता का? मी जरा बायको बरोबर फिरून यावे म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुंदर चित्रे.

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/06/2014 - 15:23 नवीन
सुंदर चित्रे. यातली बरीच शिल्पे चांगल्या अवस्थेत आहेत हे पाहून बरे वाटले ! कोणत्या कालखंडातील आहेत?
  • Log in or register to post comments

ऐहोळे आणि बदामी चालुक्यांची

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 15:26 नवीन
ऐहोळे आणि बदामी चालुक्यांची तर हंपी विजयनगरच्या रायांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हम्पि फोटो /फ

कंजूस
Sat, 09/06/2014 - 17:55 नवीन
हम्पि फोटो /फ १)शिल्प. Image removed. २)घोड्यावरचे द्वारपाल, विठ्ठल मंदिर. Image removed. ३)गरूडरथ. Image removed. ४)रथाच्या चाकाचा दगडी आस. Image removed. ५)पाटी. Image removed. ६)शुभचिन्हयुक्त प्रवेशद्वार. Image removed. ७)नर्तकी. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तच...हम्पी ऑन द वॉच लिस्ट

सुहास झेले
Sat, 09/06/2014 - 16:24 नवीन
मस्तच...हम्पी ऑन द वॉच लिस्ट आहे ह्या वर्षात... :)
  • Log in or register to post comments

येतोस का मजबरोबर?

प्रचेतस
Sat, 09/06/2014 - 16:26 नवीन
येतोस का मजबरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

अरे , मिपा वाल्यानी हे वैभव....

चौकटराजा
Sat, 09/06/2014 - 17:18 नवीन
हंपी बदामी ऐहोळे हा सर्व अर्थाने मस्त अनुभव आहे. नाताळच्या सूटीत हवामान मस्त असेल. पण लेको बरेचसे कसे नाही गेले अजून ? कर्नाटक हा टूरीझम मधला सोबर्स आहे भाउ ! वल्ली मला यायचंय पण हे बायकोने हात पाय बांधून ठेवलेयत. ऑगस्ट २०१५ कधी येणार बरं ....?
  • Log in or register to post comments

मस्त फोटोसफर!

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/06/2014 - 17:23 नवीन
मस्त फोटोसफर!
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो सुरेख

दिपक.कुवेत
Sat, 09/06/2014 - 18:39 नवीन
आलेत. एकदा आता ईथे जाणे आले.
  • Log in or register to post comments

हम्पि फोटो /ग

कंजूस
Sat, 09/06/2014 - 20:02 नवीन
हम्पि फोटो /ग १)वाजणारे खांब, विठठल मंदिर. Image removed. २)पडायला आलेला संगीत मंडप. Image removed. ३)तराजू/दानतुला{टांगण्यासाठी दगडी तोरण}. Image removed. ४)वराह, वराहमंदिर. Image removed. ५)गोपूर, विरूपाक्ष. Image removed. ६)विरुपक्ष देवळाच्या हत्तीची आंघोळ. Image removed. ७)द्वारपाल, जय/ विजय Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

हम्पि फोटो /ट

कंजूस
Sat, 09/06/2014 - 20:10 नवीन
हम्पि फोटो /ट १)सुर्योदय. Image removed. २)दुमजली दुकान, हत्तीवरून खरेदीसाठी. Image removed. ३)नवरात्र, महानवमि डिब्बा. Image removed. ४)नवरात्र, महानवमि डिब्बा. Image removed. ५)नवरात्र, महानवमि डिब्बा. Image removed. ६)व्यापारी, महानवमि डिब्बा. Image removed. ७)व्यापारी, महानवमि डिब्बा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

जबरदस्त फोटो आहे. डोळ्याचे

निनाद मुक्काम …
Mon, 09/15/2014 - 01:16 नवीन
जबरदस्त फोटो आहे. डोळ्याचे पारणे फिटले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा