अलौकिक मैत्री
आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन
अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन
एक तुच मला इथे आपलीशी वाटली
सारीच सद्भावना माझी तुझ्यापाशी दाटली
नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही
पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही
आपुलकीशिवाय जीव तान्हाच असतो मुळी
स्वभावाशिवाय तुझ्या जीव फुलत नाही
मैत्री दिग॑तराचे ओजस्वी तार छेडो आपली
त्याशिवाय जगाचे पान सुद्धा हलत नाही
Taxonomy upgrade extras
वाचने
7689
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
????
विस्कळीत वाटते आहे..
द्विज....
सुंदर
In reply to द्विज.... by प्रभाकर पेठकर
अहो
In reply to द्विज.... by प्रभाकर पेठकर
:)
In reply to अहो by श्रावण मोडक
कविता काय
In reply to द्विज.... by प्रभाकर पेठकर
...
In reply to द्विज.... by प्रभाकर पेठकर
पेठकर
In reply to द्विज.... by प्रभाकर पेठकर
सही !!
मलाही कळली नाही
मला आता ४ ओळींची झापकु येणार आता ..
In reply to मलाही कळली नाही by अभिरत भिरभि-या
चुकला भौ तुम्ही!
In reply to मला आता ४ ओळींची झापकु येणार आता .. by अभिरत भिरभि-या
एक झापकू आदितीवर
In reply to चुकला भौ तुम्ही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
महापंडित फ्रिज भिरभिरे यांचे चरणी
In reply to एक झापकू आदितीवर by अभिरत भिरभि-या
ही पण कविता मला कळली नाही.
काळ्जी
काळजी करा
In reply to काळ्जी by विनायक प्रभू
मला आत्ता
In reply to काळजी करा by ३_१४ विक्षिप्त अदिती
रुदय
In reply to मला आत्ता by बिपिन कार्यकर्ते
जल्लां...
In reply to रुदय by विनायक प्रभू
जल्लां...
In reply to रुदय by विनायक प्रभू
गाभा
In reply to जल्लां... by बिपिन कार्यकर्ते
नाय बा
आलोच होतो
हे बी कळाले नाही
In reply to आलोच होतो by अवलिया
विप्रंना
In reply to हे बी कळाले नाही by अभिरत भिरभि-या
नाना
एकदमच...
आयला....
मैत्री ... अलौकिक?
हे भारीच
In reply to मैत्री ... अलौकिक? by अभिजीत
डिसेकशन
आज परत ही कविता वाचली