"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही"
"कारे"
"उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी."
"बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे."
"तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?"
"ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद."
--------
"काय रे! तू तर येणार नाही म्हणालास.मग."
"अरे नेमकी ती मंडळी आलीच नाहीत आणि आज नेमका त्या आय.पी.एल.च्या मॅचच्या शहरावर पावूस कोसळला.बोंबला तिच्यायला आणि हे काय्?तू अजून सुरुवात नाही केलीस? मग हे २ ग्लास आणि बाटली कशाला?"
"जावू दे रे. आपण काय १ नं. ज्योतिषी नाय. पण तू यावेस आणि आपण मस्त गप्पा हाणाव्या असे मनापासून वाटत होते.शेवटी तुमच्या त्या ज्योतिषा पेक्षा आमची मनाची ताकद मोठी आहे."
वाचन संख्या
4489
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं !!!
४००+++
मुवि शेट
बोलवा की...
In reply to मुवि शेट by विटेकर
(No subject)
In reply to बोलवा की... by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to बोलवा की... by प्रभाकर पेठकर
__/\__
In reply to बोलवा की... by प्रभाकर पेठकर
हो ना ! एक नंबरचा बेवडा आहे..
In reply to बोलवा की... by प्रभाकर पेठकर
दुसर्याच घरात शिरायचा...
In reply to बोलवा की... by प्रभाकर पेठकर
कथा आवडली.
लेखनविषय .....काथ्थाकूट......
मस्त मुवि आवडलं
जम्या
ही कथा जीमो शैलीत लिहिली तर
होऊ दे खर्च...!
शास्त्रीबुवा
लई भारी !
हीहीही!
सर्व वाचकांचे आणि
नुसतेच आभार ?
In reply to सर्व वाचकांचे आणि by मुक्त विहारि
अहो...
In reply to नुसतेच आभार ? by विटेकर