छान चित्रे आली आहेत भास्करराव! खाली आमची काही या वर्षीची फॉल कलर्स, ऍपल पिकींग आणि इतर चित्रे (दगडी स्टेट पार्कमधील ).
थोडी माहीती: अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागात सप्टेंबरच्या अखेरीपासून ते ऑक्टॉबरच्या तिसर्या आठवड्यापर्यंत झाडे रंगीबेरंगी होतात. त्या व्यतिरीक्त याच काळात सफरचंदेपण झाडावर आलेली असतात.
"थोडी माहिती" दिल्याबद्दल धन्यवाद! खरे तर मीच ती द्यायला हवी होती.
बाकी तुम्ही काढलेली छायाचित्रे पण सुंदर आहेत. इकडे सफरचंदांच्या बागा अंमळ जास्तीच आहेत असे वाटते. आमचा पण तो फावल्या वेळातला उद्योग होऊन बसला आहे... बागांमध्ये फिरायला जायचा.
आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

होय डॉन महाशय, मी त्या चर्चांमध्ये पण सहभागी आहे. प्रत्येक चर्चेत प्रतिसाद दिले आहेत. जरा एक बदल म्हणून ही माहिती टाकली. बाकी चंद्रायानाची गोड बातमी पण आली आहेच.
तसेही तात्यांनी मनसे आंदोलनाशी संलग्न सगळ्याच चर्चा बंद केल्या आहेत तेव्हा या बहुविध विषयांवरील लेखांमुळे मिपाचा प्रवाह चालू आहे. त्यामुळे वेगळ्या विषयांवरील लेखनही येऊ द्यात.
आपला,
(सर्ववेधी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
चित्रांवर टिचकी मारल्यावर ती मोठ्या आकारात दिसतील.
त्यात मजा नाही. टिचक्या मारून 'मोठे' करण्यात नेहमीच मजा येत नाही.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
प्रतिक्रिया
सुंदर
वाह
मस्त फोटो
छान चित्रे
धन्यवाद!
धन्यवाद!
अहो केंडॅ
होय हो...
छान
सुंदर...
मोठा आकार
मजा नाही..
आपल्या इच्छेला मान
क्या बात है!!!
सुंदर
त्या भागात
सुंदर
वा वा सुंदर आविष्कार!