✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उत्सव - वाटेवरील रंग

भ
भास्कर केन्डे यांनी
Wed, 10/22/2008 - 01:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6853 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Wed, 10/22/2008 - 04:59 नवीन

सुंदर

सुंदर चित्रे..
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/22/2008 - 05:43 नवीन

वाह

भास्करराव छान फोटो. मला देखील हे फॉल कलर्स खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/22/2008 - 15:25 नवीन

मस्त फोटो

मला देखील हे फॉल कलर्स खूप आवडतात. मलाही! आता फक्त फोटो बघून समाधान करुन घेते. थोडे मोठे टाकता येतील का फोटो, भास्करराव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विकास Wed, 10/22/2008 - 06:44 नवीन

छान चित्रे

छान चित्रे आली आहेत भास्करराव! खाली आमची काही या वर्षीची फॉल कलर्स, ऍपल पिकींग आणि इतर चित्रे (दगडी स्टेट पार्कमधील ). थोडी माहीती: अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागात सप्टेंबरच्या अखेरीपासून ते ऑक्टॉबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत झाडे रंगीबेरंगी होतात. त्या व्यतिरीक्त याच काळात सफरचंदेपण झाडावर आलेली असतात.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 10/22/2008 - 21:10 नवीन

धन्यवाद!

"थोडी माहिती" दिल्याबद्दल धन्यवाद! खरे तर मीच ती द्यायला हवी होती. बाकी तुम्ही काढलेली छायाचित्रे पण सुंदर आहेत. इकडे सफरचंदांच्या बागा अंमळ जास्तीच आहेत असे वाटते. आमचा पण तो फावल्या वेळातला उद्योग होऊन बसला आहे... बागांमध्ये फिरायला जायचा. आपला, (आभारी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भास्कर केन्डे Wed, 10/22/2008 - 21:10 नवीन

धन्यवाद!

"थोडी माहिती" दिल्याबद्दल धन्यवाद! खरे तर मीच ती द्यायला हवी होती. बाकी तुम्ही काढलेली छायाचित्रे पण सुंदर आहेत. इकडे सफरचंदांच्या बागा अंमळ जास्तीच आहेत असे वाटते. आमचा पण तो फावल्या वेळातला उद्योग होऊन बसला आहे... बागांमध्ये फिरायला जायचा. आपला, (आभारी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ख
खरा डॉन Wed, 10/22/2008 - 06:59 नवीन

अहो केंडॅ

अहो केंडॅ उत्सव कसले साजरे करताय? इकडच्या चर्चा जरा वाचा. महारास्ट्र पेटलाय!
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 10/22/2008 - 21:14 नवीन

होय हो...

होय डॉन महाशय, मी त्या चर्चांमध्ये पण सहभागी आहे. प्रत्येक चर्चेत प्रतिसाद दिले आहेत. जरा एक बदल म्हणून ही माहिती टाकली. बाकी चंद्रायानाची गोड बातमी पण आली आहेच. तसेही तात्यांनी मनसे आंदोलनाशी संलग्न सगळ्याच चर्चा बंद केल्या आहेत तेव्हा या बहुविध विषयांवरील लेखांमुळे मिपाचा प्रवाह चालू आहे. त्यामुळे वेगळ्या विषयांवरील लेखनही येऊ द्यात. आपला, (सर्ववेधी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन
व
विनायक प्रभू Wed, 10/22/2008 - 13:23 नवीन

छान

http://vipravani.wordpress.com/ आवड्ली बाबा तुम्ची चित्रे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/22/2008 - 18:34 नवीन

सुंदर...

सुंदर छायाचित्रे. पण मोठ्या आकारात जास्त चांगली आस्वादता आली असती. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 10/22/2008 - 21:18 नवीन

मोठा आकार

पंत, चित्रांवर टिचकी मारल्यावर ती मोठ्या आकारात दिसतील. स्-स्नेह, भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/22/2008 - 21:26 नवीन

मजा नाही..

चित्रांवर टिचकी मारल्यावर ती मोठ्या आकारात दिसतील. त्यात मजा नाही. टिचक्या मारून 'मोठे' करण्यात नेहमीच मजा येत नाही. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
भ
भास्कर केन्डे Wed, 12/17/2008 - 22:53 नवीन

आपल्या इच्छेला मान

आदरणीय पंत, आपल्या इच्छेला मान देत चित्रे मोठी केली आहेत. आपला, (चाहता) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मानस Wed, 10/22/2008 - 23:27 नवीन

क्या बात है!!!

त्यात मजा नाही. टिचक्या मारून 'मोठे' करण्यात नेहमीच मजा येत नाही. जबरा!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/23/2008 - 00:02 नवीन

सुंदर

अजून येथे दक्षिणेकडे (मध्य-ऍटलांटिक-किनार्‍याकडे) रंग फारसे बदललेले नाहीत. सुंदर रंग दिसत आहेत नव्या इंलंडात.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 10/23/2008 - 00:49 नवीन

त्या भागात

पण त्या भागात रंग बदलतात का? अजून दक्षिणेला बदलत नाहीत पण मधल्या भागाबद्दलच्या पानगळती बद्द्ल जास्त माहिती नाही. आपला, (अज्ञानी) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/23/2008 - 07:36 नवीन

सुंदर

सुंदर चित्र..!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/23/2008 - 09:15 नवीन

वा वा सुंदर आविष्कार!

निसर्ग पानगळीच्या दिवसात रंगपंचमी करत असतो ते फारच छान दिसते. सुरेख चित्रे (अजून मोठी द्यायला हवी होतीत हे नक्की!) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा