क्षमा
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.
“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.
तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.
“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.
लाडक्या लेकीची क्षमा मागताना कोसळलेले आई-बाप पुन्हा दोन स्वतंत्र माणसं झाली.
* शतशब्दकथा
वाचने
6623
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
जिंदगी तेरे नाम आज रोना आया.
सुन्न...
हम्म्...
In reply to हम्म्... by एस
(No subject)
कथेतून काय पोचवायचं आहे ते
In reply to कथेतून काय पोचवायचं आहे ते by यशोधरा
कंसातल्या मजकुरावर बरंच काही
In reply to कंसातल्या मजकुरावर बरंच काही by आतिवास
कंसातल्या मजकुरावर बरंच काही
In reply to कंसातल्या मजकुरावर बरंच काही by यशोधरा
शक्यतो...
In reply to शक्यतो... by प्रभाकर पेठकर
लग्नानंतर मुले होऊ देण्याची
चेपु वर प्रकाशित करु शकतो क ?
In reply to चेपु वर प्रकाशित करु शकतो क ? by होबासराव
धन्यवाद.
हम्म..
असं काही वाचलं की पोटात तुटतं
In reply to असं काही वाचलं की पोटात तुटतं by रेवती
दुर्दैवाने काही लोकांना अशी
मलाही नाही पटलं.
In reply to मलाही नाही पटलं. by आदूबाळ
शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून
In reply to मलाही नाही पटलं. by आदूबाळ
@आदूबाळ
In reply to @आदूबाळ by आयुर्हित
हे वयावर नाही तर(गुरुच्या
सध्या अश्याच ऐका केस मध्ये
आन्जीइतकी प्रान्जळ नाही वाटली
In reply to आन्जीइतकी प्रान्जळ नाही वाटली by सस्नेह
अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना
पण हे नक्किच टाळता आले असते!
कथा आवडली...
यशोधरा आणि इतर काहीजणांशी
In reply to यशोधरा आणि इतर काहीजणांशी by गवि
"हं! तर आता तुमच्या पाच
.
'''''''''लाडक्या लेकीची क्षमा
थोड्या शब्दात नेमका संदेश
कथा
तपशील मागे पडले
शतशब्दकथा
आभार