Skip to main content

ट्रेकिंग बिकिंग

लेखक फुंटी यांनी सोमवार, 25/08/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
विकेंड बिकेंड ट्रेकिंग बिकिंग ... धबधबे.. डोंगर बिंगर ... पोरी बिरी जाकेटातल्या... फोटो बिटो uploading..... Tag like कमेंटेड ...इंजोयेड अलोट....
लेखनविषय:

वाचने 1848
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

डबल डेकर बस मागे धावताना होणार्या संभ्रमाचं सुरेख चित्रण.

मस्त!!!!!