अवशेची कविता बिविता....
लेखनविषय:
फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना....
सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना ..
मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ...
कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ...
अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात...
शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट....
मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत ....
काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे....
कोण कुठले अनामिक आहोत आपण....
एका अद्वैताने बांधलेले...
(अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)
वाचने
2715
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मुक्तक वाटतय. अजून जरा
'अमवाश्येच्या काळात' भटकणार्
In reply to 'अमवाश्येच्या काळात' भटकणार् by डॉ सुहास म्हात्रे
एक कुशंका
In reply to एक कुशंका by एस
अवसेच्या रात्री बाहेर पडून
In reply to अवसेच्या रात्री बाहेर पडून by डॉ सुहास म्हात्रे
चला
In reply to चला by एस
अत्रुप्त आत्म्याला पण बोलवा!
In reply to अत्रुप्त आत्म्याला पण बोलवा! by पैसा
तुम्ही येताय का ते बोला आधी
In reply to तुम्ही येताय का ते बोला आधी by एस
अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो
In reply to अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो by धन्या
हौ
कवितेवर अमावस्येचा प्रभाव
आज पोळा आहे. अमावस्येलाच
>>अमवाश्येच्या काळात माझ्या
हम्म
दाखवून घ्या
निष्ठा
In reply to निष्ठा by प्रसाद गोडबोले
प्रगो राव,तुमच्या आवडत्या
छान..
In reply to छान.. by अजय जोशी
धन्यवाद .